entertainment news

'तो विवाहीत...', जान्हवी कपूरनं विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटस विषयी केला मोठा खुलासा

जान्हवी कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 27, 2022, 07:09 PM IST

Nora Fatehi ला केलेला 'तो' चुकीचा स्पर्श आता Terence Lewis म्हणतो...

टेरेन्सनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितलं आहे. 

Oct 27, 2022, 05:36 PM IST

डिंपल कपाडीया यांच्यासोबत इंटिमेट सीन शूट करताना विनोद खन्ना यांचा स्वत: वरचा सुटला होता ताबा!

डिंपल कपाडीया यांच्यासोबत एका चित्रपटाच्या सेटवर हा प्रकार घडला होता. 

Oct 27, 2022, 04:50 PM IST

अमिताभ बच्चन यांनी खूप वर्षांनंतर उघड केलं मोठं गुपित; म्हणाले 'त्या मुलीसाठी मी...'

अमिताभ बच्चन त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळताना अनेकदा खूप मजा करतात. अनेकवेळा ते स्पर्धकांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलतात

Oct 27, 2022, 03:53 PM IST

अजय देवगनसाठी रवीना टंडननं केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न!

 नुकताच अजय देवगणचा 'थॅंक गॉड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Oct 27, 2022, 01:21 PM IST

रणबीर कपूरचा बेबी डूप्लिकेट पाहिलात का? viral video पाहून तुम्हीही विचारात पडाल...

इंटरनेटवर सध्या रणबीर कपूरचा बेबी डुप्लिकेट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे रणबीर कपूर चांगलाच चर्चेत आला होता, मात्र यावेळी त्याच्यासारखा दिसणारा एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 27, 2022, 01:02 PM IST

मिस इंडिया होण्यासाठी पूजा बत्रा आणि नम्रता शिरोडकर आमने सामने, 'या' प्रश्नाचं तुम्हाला येतंय का उत्तर?

नम्रता शिरोडकर ही दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता महेश बाबूची पत्नी आहे. 

Oct 27, 2022, 11:41 AM IST

'ब्रह्मास्त्र' वरून काय बिनसलं, प्रमोशनसाठी खुद्द रणबीरचाच नकार?

रणबीरचा हा व्हिडीओ आलियानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Oct 27, 2022, 10:49 AM IST

अक्षय कुमारमुळे तुटलं पहिलं लग्न; आघातातून सावरणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीचं पुढे काय झालं? पाहाच

अक्षयला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानं तिच्यापासून दुरावा पत्करला... आज ती कसं आयुष्य जगतेय? 

Oct 27, 2022, 10:22 AM IST

टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा हिने खूप नाव कमावले आहे. अभिनेता करण कुंद्रासोबत 'कितनी मोहब्बत है' (Kitni Mohobatt Hai) या टीव्ही मालिकेतील आरोहीच्या भूमिकेतून सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी कृतिका आता बी-टाऊनचा एक भाग बनली आहे. 

Oct 26, 2022, 12:24 PM IST

Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

असेच एकाहून एक उत्तोमोत्तम चित्रपट केल्यामुळे सध्या समांथाची क्रेझ सगळीकडे वाढली आहे. टॉलिवूडमधील ती एक मोठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेव्हा समोर आलेल्या माहितीनूसार ती सध्या आपल्या फीज वाढवण्याच्या विचारात आहे. 

Oct 26, 2022, 11:47 AM IST

नेहमीच ट्रोल होणाऱ्या उर्फीने असं काही केलं की लोकं म्हणाले, 'मोठ्या मनाची आहे.'

नेहमीच ट्रोलर्सच्या निशान्यावर असलेली उर्फी या एका कृतीमुळे चर्चेत. लोकांकडून होतंय कौतूक.

Oct 25, 2022, 08:53 PM IST