entertainment news

'कुछ कुछ होता है' मधली छोटी अंजली आठवतेय, आता दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो...

कुछ कुछ होता है या चित्रपटपटाली बालकलाकर अंजली आता 24 वर्षांनंतर दिसते अशी, फोटो होतायत व्हायरल

Nov 5, 2022, 10:51 PM IST

कधीही होऊ शकणार नाही आई? 'या' लोकप्रिय गायिकेनं सांगितलं कारण

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लाइव्ह करत ही बातमी दिली आहे.

Nov 5, 2022, 03:45 PM IST

वरुण धवनला गंभीर आजार; कामाचं प्रेशर घेतलं आणि म्हणून...

वरुण धवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 5, 2022, 02:30 PM IST

चारूसोबत माझा कोणताही संबंध नाही; करण मेहरानं राजीवच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया

करण मेहरानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 5, 2022, 09:09 AM IST

Kiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.

Nov 5, 2022, 09:09 AM IST

...म्हणून आई संसदेत जाते; जया बच्चन यांच्याविषयी अभिषेकचा मोठा खुलासा

अभिषेकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 5, 2022, 08:20 AM IST

'फोनवर आता हॅलो बोलत नाही...', संकर्षण कऱ्हाडे वडिलांबद्दल असं का म्हणाला?

संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 4, 2022, 02:46 PM IST

स्पर्धा सौंदर्याची आहे की फसवाफसवीची? Miss World स्पर्धेतील सर्वात मोठं रहस्य पहिल्यांदाचत जगासमोर

Priyanka Chopra वर माजी स्पर्धकांनी हे धक्कादायक आरोप केले आहेत.

Nov 4, 2022, 02:36 PM IST

गर्लफ्रेंडसोबत हृतिकला रमलेलं पाहून, काय होती त्याच्या Ex Wife ची प्रतिक्रिया?

सबानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 4, 2022, 12:59 PM IST

नागा चैतन्यला डेट करणाऱ्या अभिनेत्रीचं दुबईमध्ये शुभमंगल? Photo पाहतच रहाल

नागा चैतन्यशी रिलेशनशिपच्या चर्चा असतानाच अभिनेत्रीनं शेअर केले लग्नाचे फोटो. फोटो पाहणारेही हैराण.... एकाएकी तिनं लग्न केलं? अनेकांना पडला एकच प्रश्न 

Nov 4, 2022, 11:25 AM IST

पंकज त्रिपाठींकडून 'पत्नी'विषयी मोठा खुलासा, म्हणाले...

पंकज यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 4, 2022, 11:09 AM IST

ज्यानं प्रपोज केलं त्याच्याच लग्नात नाचली होती हंसिका मोटवानी! Video Viral

हंसिका मोटवानीचा Sohael Khaturiya च्या पहिल्या लग्नातील हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत Hansika Motwani सगळ्या फंक्शनचा आनंद घेताना दिसत आहे. 

Nov 4, 2022, 08:11 AM IST

'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Nov 3, 2022, 09:53 PM IST

अभिनेत्री भाग्यश्रीचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'तो माझ्यासोबत सेटवर एकट्यात...'

अभिनेत्री भाग्यश्रीचं सलमान खानबाबत मोठं वक्तव्य...

Nov 3, 2022, 05:03 PM IST