entertainment news

रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये या अभिनेत्यासोबत रोमँटिक सुट्टीवर? चाहत्यांकडून खूलासा

रश्मिका आणि विजय दोघेही मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय (Enjoy) करत असल्याचा दावा या कपलच्या (Couples) चाहत्यांकडून केला जात आहे.

Oct 9, 2022, 08:10 PM IST

Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

शाहरूख खानची दोन्ही मुलं आता लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

Oct 9, 2022, 06:54 PM IST

अजय देवगणला मुलगा युगनं लगावली होती कानशिलात, पाहाताच कुटुंबातील सदस्यांना बसला होता धक्का

अजय आणि काजोलला दोन मुलं आहेत. एक मुलगी असून तिचं नाव न्यासा आणि मुलाचं नाव युग आहे.

Oct 9, 2022, 06:43 PM IST

Drishyam 2 चित्रपटात अजय देवगण देणार गुन्ह्यांची कबुली? कसं ते पाहा Video

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिकेत असलेसा मिस्ट्री थ्रिलर 'दृश्यम 2' चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू, इशिता दत्ता, अक्षय खन्ना, रजत कपूर आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Oct 9, 2022, 06:30 PM IST

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समोर आली अभिनेत्री; केलं हटके फोटोशूट... Photo Viral

संजीदा शेखच्या धमाकेदार परफॉर्मन्सचीही लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

Oct 9, 2022, 05:31 PM IST

'माझ्यासाठी साईज...', पुरूषांबद्दल विचारलेल्या खाजगी प्रश्नाचं Kareena नं दिलं उत्तर, पाहा Video

जेव्हा जेव्हा स्पष्ट आणि उघडपणे बोलण्याचा मुद्दा येतो तेव्हा आपण करीना कपूरचं नावं हे घेतोच घेतो. 

Oct 9, 2022, 04:24 PM IST

ती जाम खोटारडी आहे; श्वेता आणि जया बच्चन यांनी कोणावर केला हा आरोप

श्वेता आणि जया बच्चन यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  

Oct 9, 2022, 03:54 PM IST

अभिनेत्री दिशा पटानीचे वडील करणार राजकारणात प्रवेश, म्हणाले...

जाणून घ्या, काय म्हणाले दिशा पटानीचे वडील

Oct 9, 2022, 03:02 PM IST

लग्नानंतर रिचा चड्ढा आणि अली फजलनं केलं 'हे' खास काम, पाहा Video

आता रिसेप्शननंतर या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट केली आहे.

Oct 9, 2022, 02:57 PM IST

'अमिताभ बच्चन यांना पाहून मी सर्वकाही...', Big B विषयीचं रेखा यांचं ते वक्तव्य चर्चेत

रुपेरी पडद्यावर अमिताभ आणि रेखा ही जोडी चित्रपटप्रेमींना चांगलीच भावली होती. ही जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप चर्चेत असायची. या जोडीबाबत आजही अनेक किस्से चर्चेत आहेत. काही मुलाखतींमध्ये रेखानं आपल्या अनोख्या नात्याबाबत खुलासे देखील केले आहेत. 

Oct 9, 2022, 02:44 PM IST

आलियानंतर 'या' कारणामुळे बिपाशा बासू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय म्हणाले नेटकरी

बिपाशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 9, 2022, 01:27 PM IST

Priyanka आणि Nick गेले फिरायला.... लेक मालती मात्र दिसेना! पाहा Video

प्रियांका आणि निक सध्या लॉस एंजेलिसमध्ये एन्जॉय करत आहेत. 

Oct 9, 2022, 01:09 PM IST

हृतिकच्या गर्लफ्रेंडचं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हृतिक रोशन आणि सबा आझाद या जोडप्याने हजेरी लावली होती.

Oct 9, 2022, 12:13 PM IST