चाळीशी नंतरही हाडं मजबूत हवी! 'या' फळांचा आहारात करा समावेश
आजकाल प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे धावपळीचं आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. पण तो वाईट परिणाम काहींवर लगेच दिसून येतो तर काहींवर बराच काळानं दिसतो. तर काहींना वयाच्या 40 शीत ते सगळे परिणाम दिसू लागतात. तुम्हालाही वयाच्या 40शीत हाडं मजबूत हवी असं वाटत असेल तर फॉलो करा या टिप्स...
Oct 26, 2024, 06:33 PM IST'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'
Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...
Oct 25, 2024, 11:17 AM IST'जब तक सूरज चाँद रहेगा, बच्चन जी...'; फराह खान आणि बोमन इराणी यांनी KBC16 मध्येच दिली बिग बींना चित्रपटाची ऑफर
Farah Khan and Boman Irani : फराह खान आणि बोमन इराणी हे आता दिसणार KBC 16 मध्ये
Oct 24, 2024, 07:05 PM ISTफिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTचेहऱ्यावरचे फॅट्स कमी करायचेत मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
तुम्हालाही वाटतं का तुमचा चेहरा जाड झालाय... कोणालाच आवडत नाही गोल आणि जाड चेहरा. तर या 5 टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्याला लीन करू शकता.
Oct 20, 2024, 05:44 PM ISTबेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?
हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे?
Oct 18, 2024, 07:46 PM ISTचष्मा असलेल्यांसाठी वरदान आहे 'हा' ड्रायफ्रुट
तुम्हालाही आहे डोळ्यांच्या समस्या... तुम्हाला ही वाटतं का की तुमच्या चष्म्याचा नंबर कमी व्हायला हवा का? तर या टिप्स फॉलो करा आणि चष्म्याचा नंबर नक्कीच होईल कमी... चला तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार त्या टिप्स...
Oct 15, 2024, 06:57 PM ISTभाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान
Roasted Chana Side Effects: भाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान. भाजलेले चणे खाणं अनेकांना पसंत असतं. आपल्या घरातील मोठे देखील आपल्याला भूक लागल्यावर बाहेरचं काही खाण्या पेक्षा भाजके चणे खा असं सांगतात. मात्र, चुकूनही भाजक्या चण्यांसोबत या तीन गोष्टींचं सेवन करु नका, नाही तर होईल गंभीर नुकसान
Oct 6, 2024, 06:13 PM ISTमुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine
मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 06:22 PM ISTडाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?
डाळ-भात आणि चपाती हा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा भाग आहे. आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ खातो. पण तुमच्या आरोग्यासाठी डाळीसोबत भात की चपाती काय खाणं फायदेकारक? चला तर जाणून घेऊया...
Oct 3, 2024, 07:13 PM ISTतेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम
Oily Skin Care Tips: तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम. ज्यांची Oily Skin असते त्या सगळ्यांना सतत मुरुम किंवा पिंपलची समस्या उद्भवते. अशात त्यांनी काय करायला हवं जेणेकरून आठवड्याभरात दिसेल चेहऱ्यावर जादू...
Oct 2, 2024, 07:27 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTप्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?
प्रेम आंधळ असतं असं बोलताना आपण अनेकांना ऐकतो. पण खरंच प्रेम आंधळ असतं का विज्ञान काय म्हणतंय जाणून घेऊया...
Sep 27, 2024, 05:50 PM ISTडायबिटीजच्या रुग्णांसाठी बनवा चवदार हिरव्या मुगाचे लाडू
ची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्या-पिण्यात अनेक पथ्य असतात. मग अशात त्यांना जर लाडू खायचे असतील तर त्यांनी काय करावं. अशात तुम्ही हिरव्या मुगाचे लाडू बनवू शकतात, पण ते कसे हे जाणून घेऊया...
Sep 21, 2024, 06:15 PM ISTरात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप
Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय
Sep 1, 2024, 06:40 PM IST