health news

पती रोज रात्री पत्नीसोबत करायचा हे कृत्य; अखेर पत्नीने फोडली वाचा

तब्बल १० महिने महिलेवर होत होते आघात, पण....

Jan 6, 2022, 09:00 AM IST

रक्त लाल असतं, मग आपल्या नसा निळ्या का दिसतात?

Informative News : रक्तवाहिन्यांमध्ये लाल रंगाचे रक्त वाहते, त्यानुसार ते लाल दिसले पाहिजे पण...

Jan 4, 2022, 08:17 PM IST

Omicron सोबत लढण्यासाठी हे 8 सुपरफुड करतील इम्यूनिटी वाढवण्यात मदत, कसं ते जाणून घ्या

डॉक्टरांनी अशा गोष्टीचे सेवन करायला सांगितले आहे, ज्यामुळे ते इम्युनिटी बुस्टर डोस सारखे काम करत आहेत.

Jan 3, 2022, 06:25 PM IST

तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरु लागलायत का? Vitamin B12 च्या कमतरतेची ही आहेत आणखी लक्षणे

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

Jan 3, 2022, 04:36 PM IST

Omicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा

Omicron damange Lungs? तज्ज्ञांकडून मोठा खुलासा 

Jan 3, 2022, 06:35 AM IST

कोणती फळे एकत्र ठेवावीत आणि कोणती नाही? फळांच्या बाबतीत तुम्हाला ही माहिती आहे का?

या वायूचा आणि केळीचा इतर फळांवर काय परिणाम होतो?

Jan 2, 2022, 05:20 PM IST

Omicron symptom : सर्दी, खोकलाच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसतात Omicron ची लक्षणे

लोकांना आतापर्यंत Omicron च्या अनेक लक्षणांबद्दल माहिती मिळाली आहे.

Dec 31, 2021, 06:25 PM IST

आंबट झालेल्या दहीचा वापर तुम्ही असा ही करु शकता, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

जेव्हा दही आंबट होऊ लागतं तेव्हा आपल्यापैकी बरेच लोकं त्याला फेकून देतात.

Dec 30, 2021, 05:19 PM IST

चुकूनही एकत्र खावू नयेत ठंड आणि गरम पदार्थ, होतात हे गंभीर परिणाम

आपण अनेकदा कोणतेही पदार्थ खाताना हा विचार करत नाहीत की यामुळे शरीराला काही नुकसान होऊ शकते का? त्यामुळे तसे करण्याआधी हे जाणून घ्या.

Dec 29, 2021, 08:21 PM IST

जे डास डोक्यावर फिरतात तेच डास माणसांना चावतात का? तुम्हाला काय वाटतं?

डोक्यावर फिरणारे सर्व डास माणसांना चावत नाहीत. मग आपल्याला नक्की कोणते डास चावतात? 

Dec 28, 2021, 02:38 PM IST

सकाळी उठल्यावर तुमच्या डोळ्यांना सुज येते का? हे उपाय करा लगेच फरक दिसेल

तुम्ही हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, सकाळी उठल्यावर अनेक वेळा डोळ्यांखाली आणि पापण्यांना सूज येते.

Dec 26, 2021, 12:40 PM IST

जेवणात फ्रोजन वाटाणे वापरत असाल तर सावधान! याचे तोटे जाणून घ्या

मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोजन मटार वापरतात.

Dec 25, 2021, 07:42 PM IST

ही लक्षणं किडनी फेलची असू शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका...

किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की, सुरुवातीच्या काळात आपण त्याकडे लक्ष देत नाही.

Dec 23, 2021, 01:19 PM IST

आता भविष्यातील आजार आधीच कळणार, कसं ते जाणून घ्या

तुम्हाला भविष्यात कोणते गंभीर आजार होऊ शकतात हे आधीच समजलं तर? एकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण...

Dec 12, 2021, 07:42 PM IST