health tips

खराब दुधाचं फक्त पनीरच नाही, तर या गोष्टी देखील तुम्ही बनवू शकता

काही लोकं त्या खराब दुधाचं पनीर किंवा खवा बनवतात.

Jan 8, 2022, 01:01 PM IST

तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरु लागलायत का? Vitamin B12 च्या कमतरतेची ही आहेत आणखी लक्षणे

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

Jan 3, 2022, 04:36 PM IST

कोणती फळे एकत्र ठेवावीत आणि कोणती नाही? फळांच्या बाबतीत तुम्हाला ही माहिती आहे का?

या वायूचा आणि केळीचा इतर फळांवर काय परिणाम होतो?

Jan 2, 2022, 05:20 PM IST

आंबट झालेल्या दहीचा वापर तुम्ही असा ही करु शकता, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

जेव्हा दही आंबट होऊ लागतं तेव्हा आपल्यापैकी बरेच लोकं त्याला फेकून देतात.

Dec 30, 2021, 05:19 PM IST

व्हाईट ब्रेड खात असाल तर सावधान! तुम्ही या गंभीर आजारांना निमंत्रण देताय

तुम्हाला हे माहित आहे का? ब्रेड जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते अनेक वेळा आरोग्यासाठी हानिकारकही ठरतात.

Dec 29, 2021, 04:54 PM IST

सकाळी उठल्यावर तुमच्या डोळ्यांना सुज येते का? हे उपाय करा लगेच फरक दिसेल

तुम्ही हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, सकाळी उठल्यावर अनेक वेळा डोळ्यांखाली आणि पापण्यांना सूज येते.

Dec 26, 2021, 12:40 PM IST

जेवणात फ्रोजन वाटाणे वापरत असाल तर सावधान! याचे तोटे जाणून घ्या

मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोजन मटार वापरतात.

Dec 25, 2021, 07:42 PM IST

ही लक्षणं किडनी फेलची असू शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका...

किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की, सुरुवातीच्या काळात आपण त्याकडे लक्ष देत नाही.

Dec 23, 2021, 01:19 PM IST

Green Peas Side Effects : भाजीमध्ये मटार वापरत असाल तर सावधान! याचे तोटे जाणून घ्या

टारचं पिकं हे हिवाळ्यात येतं, तसेच या काळात ते स्वस्त देखील असतं.

Dec 5, 2021, 07:20 PM IST

Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळासोबत 'या' गोष्टींचे सेवन करा आणि सर्व आजारांना लांब ठेवा

व्हिटॅमिन-बीसह गुळात कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस सारखी अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

Dec 2, 2021, 01:15 PM IST

Saunf Side Effects : जर तुम्हाला या समस्या असतील तर बडीशेप खाणं तुमचं नुकसान करु शकतं

बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे ती खाणे फायदेशीर मानले जाते, परंतु...

Dec 2, 2021, 12:52 PM IST

Benefits of eating banana: या वेळेत केळी खा आणि आजारांपासून लांब राहा

केळी खाण्याची योग्य वेळ असते का? जर हो तर मग ती कोणती वेळ आहे?

Nov 29, 2021, 01:39 PM IST

कॉफीचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतो

आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात.

Nov 26, 2021, 03:22 PM IST

Benefits of peanuts: 'या' प्रकारे शेंगदाणे खाल्याने मिळतात भरपूर फायदे, जाणून घ्या माहिती

आज आम्‍ही तुम्‍हाला शेंगदाणाच्‍या अशाच काही चमत्कारी फायद्यांबद्दल सांगणार आहोत.

Nov 25, 2021, 06:39 PM IST