तुम्ही चपाती खाल्ल्यानंतर 'या' चुका करता ?
Chapati Eating : निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्त्वाचा असतो. तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याला निमंत्रण देतो. चपाती खाल्ल्यानंतर कुठल्या गोष्टी करु नयेत हे जाणून घेऊयात.
Sep 5, 2023, 11:52 AM ISTव्यायाम न करता 'असे' वजन कमी करा
वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.
Sep 4, 2023, 06:40 PM ISTबदाम यकृतासाठी कसे हानिकारक आहेत? जाणून घ्या
बदाम हे पौष्टिकतेने परिपूर्ण मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि आरोग्यदायी फॅट्सचे प्रमाण जास्त असते, पण काहीवेळा ते चुकीच्या पद्धतीने खाणे महागात पडू शकते.
Sep 2, 2023, 04:09 PM ISTसरकारच्या 'या' कार्डमुळे तुम्हाला मिळेल पाच लाख रुपयांपर्यंत लाभ
शासनाकडून लोकांच्या कल्याणासाठी अनेक मोठ्या योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना लाभ मिळावा यासाठी सरकार पावले उचलली जात आहेत. यापैकी सरकार एक आरोग्य योजना देखील चालवत आहे, ज्याद्वारे सरकारकडून गरिबांना लाखो रुपयांची मदत केली जात आहे.
Sep 1, 2023, 04:14 PM ISTआरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.
अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.
Aug 31, 2023, 05:09 PM IST
Health | चॉकलेट खाल तर आजारी पडाल, चॉकलेटमुळे 111 देशांमध्ये पसरला आजार
Illness Sprade in One Hundred Eleven Countrys by Chocolate
Aug 30, 2023, 08:50 PM ISTपुरुष आणि महिलांमधील हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी, पण हे असं का?
सध्याच्या जमान्यात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पुरुष आणि स्त्रियांमधील हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी आहेत.
Aug 29, 2023, 07:21 PM IST
नियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...
केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
Aug 29, 2023, 04:26 PM ISTCrying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...
Aug 28, 2023, 03:34 PM IST'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय
Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे.
Aug 28, 2023, 09:00 AM ISTटाईट फिटिंगची जीन्स घालणाऱ्यांनो सावधान! प्रायव्हेट पार्टला होईल धोका
टाईट फिटिंगची जीन्स घालण्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
Aug 27, 2023, 07:36 PM ISTViral Diseases | मुंबईकरांनो सावधान! GBS रुग्णसंख्येत वाढ ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला...
Mumbai GBS patients Increase in GBS patients
Aug 27, 2023, 12:35 PM ISTमहिलांच्या शरीराचे 'हे' गुपित तुम्हाला माहित आहे का?
Top Secrets of Women Body: एका महिलेविषयीची महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक नव्या जीवाला जन्म देते. याव्यतिरिक्त अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. महिलेच्या शरीरात वॉटर टिश कमी असतात. त्यामुळे त्यांना दारु लवकर पचत नाही. पुरुषांच्या तुलनेत लवकर दारु चढते. त्यांना घामही कमी येतो. एका पुरुषाच्या शरीरात 65 टक्के पाणी असते तर महिलेच्या शरीरात हेच प्रमाण 55 टक्के इतके असते.
Aug 25, 2023, 12:26 PM ISTतुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..
काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Aug 24, 2023, 04:41 PM ISTदात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..
Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील.
Aug 21, 2023, 07:01 PM IST