health

मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी

Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.

Aug 20, 2023, 01:03 PM IST

रोज अर्धा तास चाललात तरी मृत्यूचा धोका होईल कमी! चालण्याचे 5 अद्भूत फायदे माहितीये का?

Health Tips Benefits Of Morning Walk Regularly: रोज अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला फार फायदा होतो असं म्हटलं जातं. मात्र एका अभ्यासामध्ये हा दावा खरा असल्याचं पुराव्यांसहीत सिद्ध झालं आहे. रोज केवळ अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज किती किलोमीटर चालल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. रोज चालल्याने आरोग्यासंदर्भातील 5 फायदे जाणून तुम्हीपण नक्कीच उद्यापासूनच चालायला जाल यात शंका नाही. चला तर पाहूयात हे फायदे आहेत तरी कोणते...

Aug 18, 2023, 03:53 PM IST

अंडे खराब आहे की चांगले? अवघ्या 5 सेकंदात 'असे' ओळखा

Egg Expiry:अंड्याच्या आत हवेचे लहान पॉकेट्स असतात आणि कालांतराने त्यांचे पोकळ कवच विस्तृत होते. अधिकाधिक हवा अंड्यातून आत जाते.  अधिक हवा अंड्यामध्ये प्रवेश करते. हवेचे पॉकेट्स मोठी होतात. यामुळे अंडी हलकी होतात. जर अंडी वाडग्याच्या तळाशी घट्ट राहिली तर ते खूप ताजे आहे.जर अंडी सरळ उभी राहून वाडग्याच्या तळाला स्पर्श करत असीतल तर अंडी ताजी नाहीत पण तरीही ते खाण्यायोग्य आहेत.

Aug 17, 2023, 01:55 PM IST

YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर...

YouTube Video : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांच्या गर्दीत सध्याच्या घडीला आघाडीवर असणारं एक माध्यम म्हणजे युट्यूब. 

 

Aug 17, 2023, 12:47 PM IST

'या' 5 गोष्टी लगेच घराबाहेर काढा; दु:ख आणि दारिद्रयही पळून जाईल

वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान तर होतंच, पण घरात पैसा येण्यात अडथळे निर्माण होतात. 

 

Aug 16, 2023, 07:10 PM IST

Disease X : कोरोनानंतर तज्ज्ञांकडून अज्ञात महामारीची भीती व्यक्त; WHO ने 2018 मध्येच दिलेला इशारा

What Is Disease X : दोन दिवसांपासून सोशल मीडियावर 'डिसीज एक्स' ( Disease X ) ट्रेंड होताना दिसतोय. या अज्ञात आणि अप्रत्याशित साथीच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, यूकेच्या शास्त्रज्ञांनी देखील त्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केलीये.

Aug 9, 2023, 09:23 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान

Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Aug 9, 2023, 08:43 PM IST
Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi PT53S

Eye Flue | राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान!

Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi

Aug 9, 2023, 09:20 AM IST

गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

Drinking hot Water: शहरांमध्ये राहणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अन्न आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी.जर एखाद्याला छातीत जडपणा आणि सर्दी झाल्याची तक्रार असेल तर त्याने नेहमी उकळलेले गरम पाणी प्यावे. उकळलेले पाणी शरीर डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज स्वच्छ होतात. 

Aug 7, 2023, 06:06 PM IST

एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'

Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 7, 2023, 06:04 PM IST

नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय

ग्लोइंग स्किन व्हिटॅमिन-ए, सी, डी आणि ई गाजरमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने दृष्टी वाढते आणि व्हिटॅमिन-डीचा पुरवठा होतो. तर व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. त्यामुळे 10 ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. 

Aug 5, 2023, 06:39 PM IST

शरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना

आजकाल आपल्या आयुष्यात इतकं स्ट्रेस वाढलं आहे की आपल्या मनाला शांती मिळत नाही किंवा आपण आनंदी होत नाही. त्यामुळे आपल्या फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स असणं महत्त्वाचं आहे. जर हॅपी हार्मोन्स रिलीज होणार नाही तर तुम्ही आनंदी राहणार नाही. आपण हॅपी हार्मोन्स वाढवायला हवे हे जाणून घेऊया.

Aug 3, 2023, 11:21 AM IST

तुम्ही Homeopathy औषधं घेता? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

Homoeopathy : होमिओपॅथी रोगाच्या मुळाशी जाऊन तो बरा केला जातो. पण या उपचारांचा परिणाम हळूहळू दिसतो. तर तुम्ही होमिओपॅथी (homeopathy) औषधं घेत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहितीच असालया पाहिजे.  कारण होमिओपॅथी औषधं घेताना विशेष काळजी घेतली नाही तर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. 

Aug 1, 2023, 04:31 PM IST

बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम

Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Aug 1, 2023, 02:39 PM IST

रक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश

आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Jul 29, 2023, 06:48 PM IST