विराट-अजिंक्यचा विक्रम, सचिन-सौरवलाही मागे टाकलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Aug 25, 2019, 04:22 PM ISTदादाचा सल्ला विराटने ऐकला नाही
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला एंटिगामध्ये सुरुवात झाली आहे.
Aug 22, 2019, 09:25 PM ISTपहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताची बॅटिंग, रोहित-अश्विनला संधी नाही
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकला आहे.
Aug 22, 2019, 07:42 PM ISTभारताचे अर्धे खेळाडू ७ महिन्यानंतर मैदानात उतरणार
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.
Aug 22, 2019, 06:22 PM ISTपहिल्या टेस्टमध्ये रोहितला संधी नाही?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.
Aug 22, 2019, 05:32 PM ISTटीम इंडिया टेस्टमध्ये पहिल्यांदाच जर्सी नंबर घालून उतरणार
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे.
Aug 22, 2019, 04:15 PM ISTभारत-वेस्ट इंडिज टेस्ट उद्यापासून, पुजारा-रहाणे ७ महिन्यांनी मैदानात
वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आता वेस्ट इंडिजिविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.
Aug 21, 2019, 08:29 PM ISTरवींद्र जडेजा विक्रमाच्या जवळ
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरुवार २२ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
Aug 20, 2019, 10:07 PM ISTवादळी खेळी करुन गेलचा क्रिकेटला अलविदा! 'यूनिव्हर्स बॉस'चे १५ विश्वविक्रम
युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असणाऱ्या क्रिस गेलने त्याच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही आपल्या नावाला साजेशीच खेळी केली.
Aug 14, 2019, 08:49 PM ISTतिसऱ्या वनडेमध्ये विंडिजने टॉस जिंकला, भारताची पहिले बॉलिंग
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजा कर्णधार जेसन होल्डरने टॉस जिंकला आहे.
Aug 14, 2019, 06:59 PM ISTटीम इंडियाच्या व्यवस्थापकांवर वेस्ट इंडिजमध्ये गैरवर्तणुकीचा आरोप
भारतीय क्रिकेट टीम ही सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे.
Aug 14, 2019, 05:29 PM ISTरोहित-विराटची जोडी आणखी एका विक्रमाजवळ
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे आज होणार आहे.
Aug 14, 2019, 04:37 PM ISTरोहित शर्माच्या निशाण्यावर युवराजसह ३ खेळाडूंची रेकॉर्ड
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं मारून विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
Aug 13, 2019, 06:40 PM ISTभुवनेश्वर कुमारचा हा अफलातून कॅच बघितलात का?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा ५९ रननी विजय झाला.
Aug 12, 2019, 10:11 PM ISTगेलच नाही, तर विराटनेही मोडलं लाराचं रेकॉर्ड
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये क्रिस गेलने ब्रायन लाराचा विक्रम मोडला.
Aug 12, 2019, 08:12 PM IST