महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव अंबाबाई एक्स्प्रेस करा- मागणी
अंबाबाई भक्त मंडळ, शाहु प्रेमी आणि शिवसैनिकानी हे आंदोलन केलं. अंबाबाई एक्स्प्रेस लिहिलेला एक प्रिन्टेड बोर्ड रेल्वेला यावेळी लावण्यात आला
Jun 26, 2017, 10:52 AM ISTरेल्वे लोअर बर्थसाठी मोजा जादा पैसे !
रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
May 16, 2017, 10:37 AM ISTरेल्वे प्रवाशांचे तिकीट रात्री टीसीला चेक करता येणार नाही!
रेल्वेने तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल आणि तुम्ही झोपले तर काही हरकत नाही. टीसी तुम्हाला तिकीट पाहण्यासाठी उठवू शकणार नाही. कारण रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्रीचे तिकीट तपासणी टीसीला करता येणार नाही.
Feb 3, 2017, 09:34 PM ISTअंध मुलीवर रेल्वेचा अन्याय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:09 PM ISTUPSCमध्ये पोस्टींग मिळूनही दिव्यांग प्रांजल पाटीलला नोकरी नाकारली
केंद्र सरकार दिव्यांगांसाठी सोयीसुविधा पुरवत असल्याच्या जाहिराती करत असलं, तरी UPSC उत्तीर्ण झालेल्या अंध मुलीबाबत मात्र दुजाभाव असल्याचं स्पष्ट झालंय.
Jan 3, 2017, 06:00 PM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, आरएसी बर्थची संख्या वाढणार
रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.
Dec 20, 2016, 10:35 AM ISTखुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा
नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.
Jul 28, 2016, 12:57 PM ISTअर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा
भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल.
Jun 15, 2016, 05:24 PM ISTMust Read ! हा रेल्वे प्रवास जो तुमच्या नेहमी लक्षात राहिल
ही घटना आहे १९९० सालची
May 26, 2016, 10:17 PM ISTमुंबई लोकलमध्ये खतरनाक स्टंट, पाहा व्हिडिओ
मुंबई लोकलमध्ये गर्दीच्यावेळी लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर काही जण जीवावर उदार होऊ प्रवास करतात. असा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
May 25, 2016, 08:12 PM ISTएखाद्या 'महल'प्रमाणे आहे ही भारतीय रेल्वे
जगातील सर्वात लग्जरी रेल्वेमध्ये समावेश असलेल्या या भारतीय रेल्वेतून प्रवास करणं कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यासारखं आहे. जगातील लग्जरी रेल्वेमध्ये हिचा चौथा क्रमांक लागतो. पॅलेस ऑन व्हील्स भारतातील ६ लग्जरी रेल्वेपैकी एक आहे. पॅलेस ऑन व्हील्समध्ये प्रवास करण्याचं एका रात्रीचं भाडं प्रत्येकी ६०० डॉलर आहे.
May 19, 2016, 07:38 PM ISTकिती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे. याची माहिती आज संसदेत देण्यात आली.
May 4, 2016, 10:03 PM ISTरेल्वेची साईट हॅक करणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांने कमावलेत करोडो रुपये
भारतीय रेल्वेची वेबसाईट हॅक करुन आरक्षण तिकीट काढणाऱ्या १२वीच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केलेय. हामिद असे या तरुणाचे नाव आहे. तो ३० सेकंदात आयआरटीसीची वेबसाईट हॅक करायचा आणि अनेक तिकीट काढून तो दलालांना विक्री करायचा. यातून त्यांने कोट्यवधी रुपये कमावलेत.
Apr 29, 2016, 01:35 PM ISTभारतीय रेल्वेला १६३ वर्षे पूर्ण
ब्रिटीशकाळात सुरु झालेल्या भारतीय रेल्वेला १६३ वर्ष पूर्ण झालीत. १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती.
Apr 16, 2016, 07:45 AM ISTरेल्वेच्या डब्यांना आता लागणार स्वयंचलित दरवाजे
नवी दिल्ली : जानेवारी महिन्यातच रेल्वेने काही नवीन कोच आणले आणि त्यांची भरपूर चर्चाही झाली.
Feb 7, 2016, 10:54 AM IST