indian railway

म्हणून एसी डब्याच्या काचा काढून ट्रेन केली रवाना

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थेची पून्हा एकदा पोलखोल झाल्याचं पहायला मिळालं आहे.

Sep 24, 2017, 08:05 PM IST

खुशखबर! रेल्वेत विविध पदांसाठी जम्बोभरती; १ लाख पदे भरणार

सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे १ लाख पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.

Sep 19, 2017, 10:02 AM IST

एअर इंडियाचे सीएमडी अश्विन लोहानी झाले रेल्वे बोर्डाचे चेअरमन

 

नवी दिल्ली : एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन लोहानी यांची रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अश्विन लोहनी यांची निवड करण्यात आली आहे.

Aug 23, 2017, 08:39 PM IST

भारतीय रेल्वे देणार विमानाचा अनुभव

आता, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता विमानांप्रमाणेच अधिक मनोरंजक होऊ शकतो. 

Aug 16, 2017, 11:39 AM IST

गुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.

Aug 3, 2017, 12:03 PM IST

सावधान, रेल्वेतील अन्न खाण्यालायक नाही : कॅग

तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल  घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर  शिक्कामोर्तब करण्यात आलेय.

Jul 21, 2017, 07:59 PM IST

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर. रेल्वे प्रवाशांसाठी नवी इकॉनॉमी एसी श्रेणी सुरु केली जाणार आहे. 

Jul 3, 2017, 08:47 PM IST

गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम

रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.

Jun 28, 2017, 08:26 PM IST

महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव अंबाबाई एक्स्प्रेस करा- मागणी

अंबाबाई भक्त मंडळ, शाहु प्रेमी आणि शिवसैनिकानी हे आंदोलन केलं. अंबाबाई एक्स्प्रेस लिहिलेला एक प्रिन्टेड बोर्ड रेल्वेला यावेळी लावण्यात आला

Jun 26, 2017, 10:52 AM IST

रेल्वे लोअर बर्थसाठी मोजा जादा पैसे !

रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

May 16, 2017, 10:37 AM IST

रेल्वे प्रवाशांचे तिकीट रात्री टीसीला चेक करता येणार नाही!

रेल्वेने तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल आणि तुम्ही झोपले तर काही हरकत नाही. टीसी तुम्हाला तिकीट पाहण्यासाठी उठवू शकणार नाही. कारण रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्रीचे तिकीट तपासणी टीसीला करता येणार नाही.

Feb 3, 2017, 09:34 PM IST

UPSCमध्ये पोस्टींग मिळूनही दिव्यांग प्रांजल पाटीलला नोकरी नाकारली

केंद्र सरकार दिव्यांगांसाठी सोयीसुविधा पुरवत असल्याच्या जाहिराती करत असलं, तरी UPSC उत्तीर्ण झालेल्या अंध मुलीबाबत मात्र दुजाभाव असल्याचं स्पष्ट झालंय. 

Jan 3, 2017, 06:00 PM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, आरएसी बर्थची संख्या वाढणार

रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2016, 10:35 AM IST