रेल्वेभाड्यात वाढ होणार?
महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडंवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2012, 11:40 AM ISTरेल्वे कोठे आली, माहिती आता मोबाईलवर
रेल्वे प्रवास करताना गाडी उशीरा येणार असेल तर त्याची चिंता करू नका. गाडीला किती वेळ लागेल आणि ती कोणत्या स्थानकादरम्यान आली आहे, याची माहिती तुमच्या मोबाईवर मिळू शकणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागणार आहे.
Jun 26, 2012, 09:15 AM ISTतिकीटाची दरवाढ, रेल्वे प्रवास महागणार...
गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.
Nov 18, 2011, 03:50 AM IST