टाटा, अंबानी व्हायचं असेल तर आजच करा 'या' 5 गोष्टी!
तुम्हालाही मुकेश अंबानी यांच्यासारखं श्रीमंत व्हायची इच्छा आहे? तर तुम्हाला रोज सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 07:12 PM ISTDiabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTBadlapur Case:तुमच्या मुलासोबत काही वाईट घडलं तर काय कराल? एक्सपर्टकडून जाणून घ्या
School Child Protection Policy: मुलांचा संपर्क शाळा, संस्था, हॉस्पीटलमध्ये येतो. तिथे कायदे आणि बालसंरक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 04:06 PM ISTआठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?
आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते.
Aug 19, 2024, 05:52 PM ISTकराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू
कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू.सध्याच्या काळात लहान मुलांना कराटे येणं फार गरजेचं आहे.
Aug 15, 2024, 03:38 PM ISTमिरचीचं रोप घरी का लावू नये? जाणून घ्या काय सांगतात वास्तूविशारद
मिरचीचं रोप घरी का लावू नये? जाणून घ्या काय सांगतात वास्तूविशारद
Aug 15, 2024, 12:07 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTतुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम
Lifestyle Tips: तुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम. रात्री लवकर झोपणं शरीरासाठी फायदेशीर असतं . पण रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना लवकर झोपायला मिळत नाही.
Aug 13, 2024, 01:55 PM IST
घरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!
Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
Aug 12, 2024, 02:24 PM ISTरक्षाबंधनसाठी सारा अली खानचे 'हे' लुक खुलवतील तुमचं सौंदर्य
अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना भुरळ घालते. आज सारा अलि खान तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे.
Aug 12, 2024, 11:12 AM ISTनिळा, जांभळा, लाल की... निवडाल 'त्या' दरवाज्यावरून कळेल तुमची Personality
आपल्या सगळ्यांना आपल्या पर्सनॅलिटीविषयी जाणून घ्यायचं असतं की आपण कशी व्यक्ती आहोत. आपल्यात कोणते गूण आहेत आणि नाही तर आज आपण पर्सनॅलिटी टेस्ट करणार आहोत. पण यावेळी तुमच्या डार्क सीक्रेट्सविषयी आपण जाणून घेणार आहोत...
Aug 11, 2024, 06:54 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTबदामाप्रमाणेच त्याची सालंदेखील आहेत पौष्टिक, रोजच्या आयुष्यात असा करा समावेश!
Almond Peel Benefits: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप चांगलेच आहे. मात्र, बदामाच्या सालीदेखील खूप फायदेशीर आहेत.
Aug 11, 2024, 11:27 AM ISTबाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...
Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
Aug 10, 2024, 01:06 PM ISTलग्नाच्या आधीच होणाऱ्या पार्टनरविषयी 'या' गोष्टी जाणून घेणं गरजेच!
लग्न करणं हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. जो आपण विचार करुनच घेतला पाहिजे. त्यामुळे आज आपण अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत... ज्या तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी लग्ना आधी माहित हवं...
Aug 9, 2024, 05:35 PM IST