राजना टोला, लायकी नसताना `सुपा`एवढे दिले - शिवसेना
बाळासाहेब लाखोंचे पोशिंदे होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या पोटाची भाषा केली. ज्यांना लायकी नसताना `सुपा`एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपाचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय?, असा खरमरीत अग्रलेख `सामना` या शिवसेनेच्या मुखमत्रात लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला आहे.
Apr 5, 2014, 12:56 PM ISTमहाराष्ट्रातील बदललेले / न बदललेले लोकसभा उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. तर अनेकांचा पत्ता काटत त्यांना थांबण्यास भाग पाडले. राज्यातील कोणत्या विभागात कोणाला मिळाली आहे संधी. आपला लोकसभेचा कोण आहे उमेदवार...
Apr 5, 2014, 10:31 AM ISTआंध्रप्रदेश : राजकीय इतिहास आणि सध्याची समीकरणं
दक्षिणेतील महत्वाचं राज्य आंध्र, आंध्र प्रदेशाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भाषावार विभाजनानंतर आंध्रची निर्मिती झाली. आता पुन्हा आंध्रच्या विभाजनासाठी आंदोलन सुरु आहे. राजधानी हैदराबादचा प्रश्न आजही चिघळतोय.
Apr 4, 2014, 11:20 PM IST`स्पायडरमॅन` लढवतोय निवडणूक...
दक्षिण मुंबईत राहणा-या मतदारांच्या घरात प्रचारासाठी एखादा उमेदवार विंडोमधून आत शिरला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण
Apr 4, 2014, 07:53 PM IST`मोदी ड्यूड` सोशल मीडियावर हीट!
सध्या भारतात लोकसभा निवडणुकींचीच चर्चा जोरावर आहे. सोशल मिडीयावरही हा ताप चांगलाच चढलाय. तरुणाईनं तर त्यात आपली `क्रिएटीव्हीटी`चाही जोर लावलाय.
Apr 4, 2014, 06:44 PM IST