maharashtra politics crisis

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष सुनावणीवर तारीख पे तारीख

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख दिली आहे. (Maharashtra Political News ) आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.  

Jan 10, 2023, 11:52 AM IST

Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचे नव्हे तर भाजपचे स्वप्न होते - संजय राऊत

Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे भाजपचे (BJP) स्वप्न होते. (Maharashtra Political News ) हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत.  (Maharashtra Politics News), अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलीय.  

Jan 10, 2023, 10:12 AM IST

"जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करण्याआधी 'ती' महिला मुख्यमंत्र्यांना भेटली"

जितेंद्र आव्हाड प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट!

Nov 14, 2022, 06:24 PM IST

Jitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा

आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

Nov 14, 2022, 02:52 PM IST

Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया केली आहे. 

Nov 14, 2022, 12:46 PM IST

Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार

Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.  

Nov 14, 2022, 10:34 AM IST

Jitendra Awhad Tweet : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा

Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे. 

Nov 14, 2022, 08:07 AM IST

Deepali Sayyad : मोठी राजकीय उलथापालथ ! शिंदे गट देणार ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नावाची जोरदार चर्चा

Maharastra Politics:  आज उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का मिळण्याची शक्यताय. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यताय वर्तविण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.

Oct 30, 2022, 08:10 AM IST

लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम - सुबोध भावे

सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहून सुबोध भावे यांनी व्यक्त केली मनातील खदखद, वळल्या सर्वांच्याच नजरा 

 

Aug 2, 2022, 08:15 AM IST

एकनाथ शिंदे यांचा परत येण्यास नकार, 40 आमदार सोबत असल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची यादी झी 24 तासच्या हाती, पाहा कोण आहेत 'ते' आमदार

Jun 21, 2022, 10:51 PM IST

एकनाथ शिंदे यांच्या गटातून निसटला सेना आमदार, चिखलातून वाट, दुचाकीवरुन प्रवास

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना दमदाटी करुन सूरतला नेलं? 

 

Jun 21, 2022, 10:05 PM IST

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेशी बंडखोरी? नाराजीची ही आहेत पाच कारणं

एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड

Jun 21, 2022, 05:43 PM IST

Maharashtra Politics : मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार

शिवसेनेचे दोन नेते सूरतमध्ये दाखल झाले असून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत

Jun 21, 2022, 04:35 PM IST

Maharashtra Politics : 'महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे' संजय राऊत यांचा आरोप

सरकार ऐंशी वर्ष चालेल, संजय राऊत यांना विश्वास

 

Jun 21, 2022, 03:56 PM IST

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस सूरतला जाणार

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतला, हालचालींना वेग

 

Jun 21, 2022, 03:12 PM IST