तापमानात अनपेक्षित बदल! दोन दिवसात हवामानाचा यू टर्न; रेल्वेसेवा कोलमडणार, इतकं मोठं काय होणार?
Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढत आहे थंडीचा कडाका. महाराष्ट्रावर कसा होणार याचा परिणाम?
'कोल्ड डे'चा इशारा! महाराष्ट्रात की आणखी कुठे? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा...
Maharashra weather News : मागील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि ऋतूचक्रातील या बदलानं अनेकांनाच आश्चर्य वाटलं. आता पुढील 24 तासांमध्ये...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात शीत लहरींचा शिरकाव; नीचांकी तापमान 4.5 अंशांवर, कुठं घसरला पारा?
Maharashtra Weather News : उत्तर भारतामध्ये कमी झालेला थंडीचा कडाका पुन्हा एकदा जोर धरताना दिसत असून राजधानी दिल्लीमध्येसुद्धा कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. तर, महाराष्ट्रात...
Explainer : महाराष्ट्रात अचानक इतकी थंडी आली कुठून? तज्ज्ञांनीच दिलं उत्तर...
Maharashtra Winter wave : हवामान विभागानं राज्यात पुढील काही तासांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, थंडीची ही लाट पुढचे काही दिवस कायम असेल असा स्पष्ट इशारा दिला. पण, यामागचं नेमकं कारण काय?
Maharashtra Weather News : थंडीचा कहर! विकेंडला हवामानाचा काय प्लान?
महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होत असून तापमानात झपाट्याने घट होत आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज पुन्हा एकदा थंडीचा इशारा देण्यात आला आहे.
थंडीचा कडाका अन् चक्रीवादळाचा तडाखा... राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस, तर 'इथं' गारठा वाढण्याचा अंदाज
Maharashtra Weather News : चक्रीवादळाचं सावट टळलं नसतानाच राज्यात वाढला थंडीचा कडाका... पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : थंडी हद्दपार? हिवाळी पावसाळ्यानं वाढवली चिंता; राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह बरसणार...
Maharashtra Weather News : राज्यात पुन्हा एकदा तापमानावाढीस सुरुवात झाली असून, हिवाळ्यादरम्यानच वाढलेल्या या तापमानानं अनेकांनाच हा ऋतू कोणता? याच पेचात पाडलं आहे.
पारा -2.9℃वर; हिमाचलचा गारठा महाराष्ट्रातही अनुभवता येतोय; कुठे तापमानात नीचांकी घट? पाहा सविस्तर इशारा
Weather News Winter Temprature updates : देशासह संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील चार ते पाच दिवस शीतलहरींचा मारा सोसावा लागणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
राज्यात कुठं पडलीये कडाक्याची थंडी? हिवाळ्याची भक्कम पकड असतानाही कुठे असेल पावसाची हजेरी?
Maharashtra weather news : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राजच्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असली तरीही...
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हुडहूडी! महाराष्ट्रातही एकाएकी थंडीचा कडाका वाढण्यामागे नेमकं कारण काय?
Weather News : मान्सूननं देशातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर लगेचच देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. दक्षिण भारतातील तामिळनाडू मात्र यास अपवाद ठरत आहे.
हिमालयातील बर्फवृष्टीमुळं महाराष्ट्र गारठला; मुंबई19 अंशांवर, महाबळेश्वर-नाशिकचं किमान तापमान त्याहून कमी...
Maharashtra Weather News : राज्यात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात. मुंबईकरांना अनुभवता येणार गुलाबी थंडी... कधीपर्यंत झोंबणार हा गार वारा?
मोंथा चक्रीवादळाचा राज्यावर होणार परिणाम, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
राज्यातील तापमानात चढ-उताराची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले काही दिवस मुंबईसह इतर भागात पावसाने हजेरी लावली.
Maharashtra Weather News : राज्यात पुढच्या 5 दिवसात काय घडणार? हवामान विभागाकडून चिंता वाढवणारा इशारा जारी...
Maharashtra Weather News : 5 दिवस धोक्याचे.... वादळी वाऱ्याची दिशा आणि वेगही बदलला. ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणारे वारे किनारपट्टीवर धडक
सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून मैदानी क्षेत्रांपर्यंत; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होऊ शकते कोसळधार...
Maharashtra Weather News : वाऱ्याचा वेग वाढणार.... दिवसाढवळ्या काळोख दाटून येणार... मोंथा चक्रीवादळासह हवामानाच्या बदलणाऱ्या प्रणालीमुळं धडकी भरणार.
Maharashtra weather News : अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा! हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी...
Maharashtra weather News : ऑक्टोबर हिटचा दाह असह्य होत असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मारा पाहायला मिळत आह
पुरे आता! क्षणोक्षणी बदलणाऱ्या हवामानाला, पावसाला नेमका कधी ब्रेक लागणार? 'ऑक्टोबर हिट'मध्येच आला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये कसं आणि कुठे बदलणार हवामान? कुठे पुन्हा पूरसदृश्य स्थितीची भीती? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
48 तास सावधगिरीचे! 'ऑक्टोबर हिट'नं होरपळ, पावसानं तारांबळ... राज्यात अस्मानी जुगलबंदी
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पवसाची शक्यता असून काही भागांना 48 तासांसाठी सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्रातून घोंगावत येतंय संकट; पावसाचा मुक्काम धोक्याचा इशारा? ऐन दिवाळीत विजांच्या कडकडाटासह बरसणार!
Maharashtra Weather News : सध्या सुरू असणारा ऑक्टोबर महिना ऋतूचक्रानुसार थंडीची चाहूल देणारा ठरतो. मात्र यावेळी हाच महिना काही विचित्र हवामान दाखवताना दिसत आहे.
भीतीदायक अंदाज खरा ठरतोय! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी; 'या' जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather News : हवामान विभागानं जे आणि जसं सांगितलं तसंच होतंय... जाणून घ्या राज्यात कुठे आणि कसं असेल वादळी पर्जन्यमान आणि ऑक्टोबर हिटचा दाह...
Weather Updates : उत्तरेकडील राज्यांमध्ये गुलाबी थंडी; महाराष्ट्र मात्र होरपळतोय, आणखी किती दिवस सोसावा लागणार उकाडा?
Maharashtra Weather Update : ढगाळ वातावरणामुळं राज्यात उष्णतेचा दाह आणखी वाढला...जाणून घ्या केंद्रीय हवामान विभागानं देशासह राज्यासाठी दिलेला इशारा...