mahavikas aghadi govt

'होय, फडणवीसांना भेटलो; वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नव्हे'

देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. 

Sep 27, 2020, 10:40 AM IST

अस्तनीतील निखाऱ्यांपासून सावध राहा; शिवसेनेचा अनिल देशमुखांना सल्ला

जर एखाद्या मंत्र्यास असे वाटत असेल की, अधिकारी सरकार पाडत आहेत तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे, असे जनतेला वाटू शकते.

Sep 21, 2020, 08:48 AM IST

पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असं मी बोललोच नव्हतो- अनिल देशमुख

पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. 

Sep 20, 2020, 01:02 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

 तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता

Sep 20, 2020, 09:58 AM IST

...तर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा इशारा

राज्यातील महाविकास आघाडी, केंद्र सरकार, राज्य भाजप यांच्यातील राजकारणाचा हा बळी आहे. 

Sep 12, 2020, 04:11 PM IST

'महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका'

खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही.

Aug 1, 2020, 12:33 PM IST

'राज्यातील भाजप मजबुत, रिकामटेकडे लोक फोडाफोडीच्या चर्चा करतायत'

'सध्या कोरोना हाच फोकस, तुर्तास ऑपरेशन लोटसमध्ये रस नाही'

Jul 18, 2020, 08:13 PM IST

राजस्थान झाले आता महाराष्ट्रात सत्तांतर; रामदास आठवलेंचे भाकीत

राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकासआघाडीचे नेते सावध झाल्याचे समजते. 

Jul 14, 2020, 07:54 PM IST

रोज रोज कशाला बोलता? सरकार पाडून दाखवाच; राऊतांचं भाजपला थेट आव्हान

तुमचं ऑपरेशन लोटस सुरु असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरु करु

Jul 12, 2020, 04:22 PM IST
Shivsena leader Sanjay Raut interview with NCP chief Sharad Pawar PT5M26S

शरद पवारांच्या मुलाखतीस कारण की...

Shivsena leader Sanjay Raut interview with NCP chief Sharad Pawar

Jul 11, 2020, 08:55 PM IST

शरद पवारांच्या मुलाखतीस कारण की...

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आणि या सरकारमधील विसंवाद, असमन्वय समोर येऊ लागला. 

Jul 11, 2020, 03:49 PM IST

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे. 

Jul 6, 2020, 11:40 PM IST

शरद पवार आणि राऊतांनी पुन्हा साधले अचूक टायमिंग; राजकारणात माजणार खळबळ

संजय राऊत पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. 

Jul 6, 2020, 11:03 PM IST

मातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक

या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. 

Jul 6, 2020, 09:25 PM IST

सरकारचे किती दिवस शिल्लक; हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात- आंबेडकर

मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. 

Jul 6, 2020, 08:54 PM IST