मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM ISTलोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.
Jun 22, 2023, 08:57 PM IST
राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
AI generated Photos of Chief Ministers: राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
Jun 9, 2023, 11:36 PM IST'आम' नाही खास बातमी! ममता बॅनर्जींनी मोदींना पाठवल्या आंब्याच्या पेट्या; 'हे' 2 VVIP ही ठरले लाभार्थी
Mamata Banerjee Sends Mangoes to PM Modi: ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामधील राजकीय मतभेद जगजाहीर आहेत. हे दोन्ही नेते जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अगदी सार्वजनिक मंचावरुनही एकमेकांवर टीका, टीप्पण्या करताना दिसतात.
Jun 8, 2023, 10:10 AM IST"...तर मी राजीनामा देऊन टाकेन," अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यानंतर ममता बॅनर्जींचं जाहीर आव्हान
Mamata Banerjee on Call to Amit Shah: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी फोन करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा कायम करा अशी विनंती केल्याचा दावा केला आहे.
Apr 19, 2023, 07:56 PM IST
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर, 510 कोटींसह जगन रेड्डी अग्रस्थानी, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?
List of richest CMs: Association for Democratic Reforms ने देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. 30 जणांच्या या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) 510 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
Apr 13, 2023, 01:05 PM IST
IT Raids : आमदाराच्या घरावर प्राप्तिकर विभागाची पहाटेच धाड; नोटांचा डोंगर पाहून चक्रावले अधिकारी
IT Raids : प्राप्तिकर विभागाच्या या धाडीमध्ये आतापर्यंत 15 कोटी रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. आमदाराच्या स्थानिक मतदारसंघातूनच 11 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत
Jan 12, 2023, 06:56 PM ISTउद्धव ठाकरे देणार शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांना धक्का
उद्धव ठाकरे यांनी काल खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खासदारांचं मत जाणून घेतलं.
Jul 12, 2022, 02:26 PM ISTमोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत त्रुटी
देशाच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 3, 2022, 01:31 PM ISTPresident Election 2022: महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जींचं मोठं वक्तव्य, विरोधकांचा आत्मविश्वास ढासळला?
ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2022, 03:03 PM ISTअभिजीत बिचुकलेची मोठी घोषणा; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरणार
बिग बॉस फेम अभिजीत बिचूकले (Abhijeet Bichukale) राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.
Jun 17, 2022, 01:00 PM ISTVIDEO | शरद पवार राष्ट्रपती व्हावेत, ही विरोधकांची इच्छा
Mamata Banerjee And Subhash Desai On India President Election
Jun 15, 2022, 11:00 PM ISTVIDEO | राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, सुप्रिया सुळे म्हणतात...
NCP MP Supriya Sule On Sharad Pawar Not Intrested In President Election In All Party Meet
Jun 15, 2022, 09:40 PM ISTVIDEO | राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार कोण?, ममता बॅनर्जींकडून विरोधी पक्षांची बैठक
Mamata Banerjee Call For All Party Meet For President Election As Shiv Sena Will Also Join Meet
Jun 15, 2022, 08:00 PM ISTPresident Election: शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सूचवली ही 2 नावे
विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बैठकीला बोलवले होते.
Jun 15, 2022, 07:02 PM IST