West Bengal Election Result : अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराभव
ममता बॅनर्जी यांना आपला गड राखण्याच अपयश
May 2, 2021, 07:00 PM ISTBengal election result 2021 : निकालाआधी ममता बॅनर्जींची उमेदवार आणि पोलिंग एजंट सोबत बैठक
Mamta Banergee यांनी मतमोजणी केंद्र न सोडण्याचे दिले आदेश
Apr 30, 2021, 07:29 PM ISTरेल्वे कार्यालयाच्या बहुमजली इमारतीला मोठी आग, 9 लोकांचा गुदमरल्याने मृत्यू
कोलकाता (kolkata) येथे स्ट्रँड रोड भागात एका बहुमजली इमारतीतील 13 व्या मजल्यावर मोठी आग (fire) लागली.
Mar 9, 2021, 06:40 AM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका
ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली.
Feb 24, 2021, 07:55 PM ISTwest bengal election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखेबाबत आज निर्णय?
ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
Feb 24, 2021, 11:40 AM ISTअभिषेक बॅनर्जी यांच्या घराजवळल जोरदार हालचाली, ममता निघाल्यानंतर सीबीआयकडून रुजिराची चौकशी?
विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee) मंगळवारी आपल्या पुतण्या आणि तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना भेटण्यासाठी आल्या.
Feb 23, 2021, 01:54 PM ISTनवी दिल्ली | भारतात चार राजधान्या असाव्यात - ममता बॅनर्जी
Mamata Banerjee On India Should Have Four Capitals
Jan 23, 2021, 06:20 PM ISTबंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे
Jan 22, 2021, 02:46 PM ISTमुंबई । ममता बॅनर्जी यांना शरद पवार निवडणुकीसाठी मदत करण्याचे संकेत
Sharad Pawar And Mamata Banerjee Decision On Election
Dec 22, 2020, 09:35 AM ISTममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन, पवार पश्चिम बंगालला जाण्याची शक्यता
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शरद पवारांना फोन
Dec 21, 2020, 05:46 PM ISTनिवडणूक येता येता ममता बॅनर्जी या एकट्या राहतील - अमित शाह
निवडणूक ( Vidhan Sabha election) येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या एकट्या राहतील, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे.
Dec 19, 2020, 04:51 PM ISTभारत-चीन संघर्ष : मोदींनी बोलविली सर्वपक्षीय बैठक, या तीन पक्षांना निमंत्रण नाही!
चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी बोलवली आहे.
Jun 19, 2020, 10:35 AM IST'हे' वक्तव्य ममता बॅनर्जींच्या पराभवाचे कारण ठरेल- अमित शाह
येत्या विधानसभा निवडणुकीत मतपेट्या उघडतील तेव्हा जनता तुम्हाला राजकीय शरणार्थी बनवेल.
Jun 9, 2020, 04:40 PM ISTपश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी ममता सरकारवर साधला निशाणा, टिट्व करत केला हा आरोप
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
May 27, 2020, 02:22 PM ISTपंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर होताच ममता बॅनर्जी असं काही म्हणाल्या की...
नुकसानच जवळपास १ लाख कोटी रुपयांचं झालेलं असताना...
May 22, 2020, 04:05 PM IST