mamata banerjee

भारत जोडो न्याय यात्रेवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला, राहुल गांधी यांच्या कारची काच फुटली

Bharat Jodo Nyay yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूर ते मुंबई असा 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. सध्या ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये असून इथे राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय. 

Jan 31, 2024, 02:15 PM IST

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Jan 24, 2024, 04:11 PM IST

INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, 'देशात काय..'

Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा उल्लेख करत थेट नाराजी व्यक्त करताना 'इंडिया' आघाडीला धक्का देणारा एक निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेचा विरोधकांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jan 24, 2024, 01:28 PM IST

'तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...'; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज

Loksabha Election 2024: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पारर्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आताच तापू लागलं आहे.

Dec 23, 2023, 02:45 PM IST

'मी हवनात आहुती देईन', नक्कल केल्याने उपराष्ट्रपती व्यथित; सभागृहात मांडली व्यथा

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रचंड व्यथित झाले आहेत. संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मांडली. 

 

Dec 20, 2023, 04:07 PM IST

'CAA ची अंमलबजावणी करण्यापासून...'; अमित शहांचं ममता बॅनर्जींना थेट चॅलेंज

Amit Shah On CAA implementation: अमित शाह यांनी कोलकात्यामधील जाहीर सभेमधून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या धोरणांवर टीका केली. याचवेळी त्यांनी ममता यांना थेट आव्हान दिलं.

Nov 30, 2023, 08:28 AM IST

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?

 

Aug 31, 2023, 10:43 PM IST

'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Aug 31, 2023, 05:37 PM IST

Anniversary भेट म्हणून पत्नीला भेट दिली AK-47; नेत्याचं अजब सेलिब्रेशन

Riazul Haque: पश्चिम बंगालमध्ये एका माजी तृणमूल काँग्रेस नेत्याने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त  कथितपणे एक एके-47 असॉल्ट रायफल भेट दिल्याने वाद निर्माण झाला आहे. माजी टीएमसी नेत्याने पत्नीचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते.

Aug 31, 2023, 08:44 AM IST

राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.

Aug 30, 2023, 10:47 AM IST
West Bengal CM Mamata Banerjee Predicts Lok Sabha Election In December 2023 PT54S

'डिसेंबर मध्येच लोकसभा निवडणुका', ममता बॅनर्जींचा दावा; म्हणाल्या, 'BJP तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...'

Lok Sabha Elections In December 2023: भारतीय जनता पार्टी पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास काय होईल यासंदर्भातही त्यांनी जाहीर कार्यक्रमामधील भाषणामध्ये भाष्य केलं.

Aug 29, 2023, 08:22 AM IST

'राकेश रोशन चंद्रावर गेले अन्...'; ममता दीदींनी राकेश शर्मांऐवजी ऋतिकच्या वडिलांनाच अंतराळात पाठवलं; 1 नाही तर 2 घोडचूका

Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर अनेकांनीच त्यावर प्रतिक्रिया दिल्या. नेतेमंडळीही यात मागे राहिले नाहीत. पण, त्यांनी अती घाईत चुका मात्र केल्या... 

 

Aug 24, 2023, 10:56 AM IST

ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee: खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग करण्यात आलं. या दरम्यान घाईगडबडीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Jun 27, 2023, 06:33 PM IST