mamata banerjee

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; सोनिया गांधी, ममता बॅनर्जी सक्रीय

Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता काँग्रेसने (Congress) हालचाली सुरू केल्या आहेत. मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विरोधी पक्षांना केले आहे. 

Jun 12, 2022, 08:23 AM IST

भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न, ममता बॅनर्जी किती यशस्वी?

लोकसभा निवडणूक 2024 साठी ममता बॅनर्जी यांचे आतापासून प्रयत्न सुरु झाले आहेत.

Apr 19, 2022, 02:10 PM IST

विधानसभेत आमदारांचा राडा, एकमेकांना भिडत टराटर फाडले कपडे

BJP and TMC MLA​ Rada : पश्चिम बंगालच्या विधानसभेत आमदारांचा राडा पाहायला मिळाला. भाजप-टीएमसीचे आमदार एकमेकांत भिडले.  

Mar 28, 2022, 01:21 PM IST

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मिशन 2024, देशातील 10 मुख्यमंत्री एकत्र येणार?

Mission 2024​ : 2024च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदाच 10 बिगर काँग्रेस आणि भाजप मुख्यमंत्री एकत्र येण्याची शक्यता आहे. 

Mar 26, 2022, 03:47 PM IST

गंभीर अपघातातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बचावल्या, स्वत: दिली माहिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर अपघातातून बचावल्या आहेत, परंतु यामध्ये छातीला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

Mar 7, 2022, 09:30 PM IST

ज्येष्ठ गायिकेचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

कलाविश्वाला पुन्हा मोठा धक्का... 90 वर्षी गायिकेने घेतला अखेरचा श्वास...

 

Feb 16, 2022, 08:43 AM IST

KMC ELECTION RESULT : कोलकाता महापालिका निवडणुकीत TMCची बाजी, ममता बॅनर्जी यांचा झंझावात कायम

 कोलकाता महापालिका निवडणुकीत TMCची बाजी दिसून येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा झंझावात कायम. 

Dec 21, 2021, 11:58 AM IST

ममता यांच्या मुंबई दौरा आक्षेपावर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना 'अशा' शब्दात सुनावले

Mamata Banerjee's Mumbai tour : ममता यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या भाजपला (BJP) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार उत्तर दिले आहे. 

Dec 2, 2021, 12:43 PM IST

Mamata Banerjee | मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर FIR दाखल

मुंबईत आल्या अन् FIR दाखल करून 'बसल्या'

Dec 2, 2021, 10:14 AM IST

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा 

Dec 1, 2021, 07:40 PM IST

Breaking : काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न? काय ठरलं बैठकीत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली

Dec 1, 2021, 04:32 PM IST

शिवसेना नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांची बैठक, नव्या विरोधी आघाडीची तयारी?

Mamata Banerjee's​ Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. 

Dec 1, 2021, 07:40 AM IST

ममता बॅनर्जी आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक, काय ठरलं बैठकीत?

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांचा 'जय मराठा, जय बांगला'चा नारा

Nov 30, 2021, 08:41 PM IST

राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाआधी ममता बॅनर्जींचं सिद्धिविनायकाला साकडं

नव्या इंनिग आधी ममता बॅनर्जींचं सिद्धिविनायकाला साकडं

Nov 30, 2021, 06:26 PM IST