marathi bollywood news

Neha Pendse Birthday : जेव्हा पुरुष माझ्यापासून दूर पळू लागले, तेव्हा...; नेहाच्या पेंडसेचा मोठा खुलासा

लग्नाची वेळ आल्यावर अनेकांनी पळ काढला, तेव्हा माझ्या..., नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा

 

Nov 29, 2022, 05:01 PM IST

लग्नातील Western Outfit वर संतापल्या Asha Parekh म्हणाल्या, 'लठ्ठ असो किंवा काहीही, महिला या...'

Actress Asha Parekh यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Western Outfit वर वक्तव्य केलं आहे. याशिवाय Dilip Kumar यांनी यांच्यासोबत काम न करण्यावर देखील स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Nov 29, 2022, 12:08 PM IST

Manasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?

मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे. 

Nov 28, 2022, 04:00 PM IST

'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?

Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला होता. दरम्यान, अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांना विचारलेल्या प्रश्नानं हरिवंश राय बच्चन यांना धक्का बसला होता.  

Nov 28, 2022, 01:30 PM IST

Yami Gautam Birthday: भयानक आजाराशी झुंजतेय यामी गौतम; ज्यावर कोणताच उपाय नाही

Yami Gautam नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आजाराविषयी खुलासा केला होता. दरम्यान, आज यामीचा 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या या आजाराविषयी जाणून घेऊया...

Nov 28, 2022, 10:32 AM IST

Shubman Gill सोबत अफेअरच्या चर्चा रंगताचं सारा का लपवते चेहरा? Video Viral

Sara Ali Khan ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. 

Nov 27, 2022, 12:01 PM IST

कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार

Kichcha Sudeep नं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Nov 25, 2022, 12:52 PM IST

Kantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम

Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे. 

Nov 25, 2022, 11:57 AM IST

काय होतीस तू, काय झालीस...! 'या' स्टारकिड्सचा फोटो पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

न्यासा देवगणला (Nysa Devgn) तिच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे ओळखले जाते. तिचा नवीन लूक पाहून अनेकांना भूवया उंचावल्या आहेत. 

 

Nov 17, 2022, 05:52 PM IST

उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

तुम्हाला सांगतो की उर्फी पुन्हा पारस कालनावतच्या प्रेमात पडली आहे. 

Oct 13, 2022, 06:39 PM IST