modi government

खूशखबर ! मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी देणार ४ टक्के व्याजदराने कर्ज

मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर व्याजदर सरकारने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना शेतीवर ९ टक्के ऐवजी ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. 

Jun 14, 2017, 03:00 PM IST

जीएसटी: मोदी सरकारने ६६ वस्तूंचे दर केले कमी

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीच्या बैठकीमध्ये नव्या स्लॅबची घोषणा केली आहे. या बैठकीमध्ये जीएसटीअंतर्गत वस्तूंच्या किंमतीवर चर्चा झाली आणि अनेक वस्तूंची किंमत कमी करण्यात आली.

Jun 11, 2017, 06:17 PM IST

सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

May 26, 2017, 11:04 PM IST

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप आणि एनडीए प्रणित सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ मे २०१४ या दिवशी या सरकारचा शपथविधी झाला होता. अनेक साहसी, परिवर्तनात्मक निर्णय हे या तीन वर्षांचे वैशिष्ट्य मानलं जातं आहे.

May 26, 2017, 08:38 AM IST

मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण होत असतांना शेअर बाजारातही हॅट्रीक

केंद्रात मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार उद्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात दरवर्षी एक नवा उच्चांक पाहायला मिळतो. 25 मे 2017 ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला. शेयर बाजारवर प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 450 अंकांनी वाढतांना दिसलं तर या रेकॉर्डसह 30,750 अंकावर शेअर मार्केट बंद झालं.

May 25, 2017, 05:50 PM IST

काँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.

May 16, 2017, 02:12 PM IST

मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.

May 8, 2017, 09:03 AM IST

काळ्यापैशांच्या बाबतीत प्रोफेशनल्सवर कारवाईच्या तयारीत मोदी सरकार

मोदी सरकारच्या काळ्यापैशाच्या विरोधात कारवाईच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी देखील रडारवर आहेत. सीए आणि कंपनी सेक्रेटरींविरोधात देखील कारवाई होऊ शकते. सरकार बोगस कंपन्यांच्या मदतीने काळापैसा सफेद करणाऱ्या प्रोफेशनल्स विरोधात देखील मोठी कारवाई करणार आहे.

Mar 24, 2017, 02:10 PM IST

पहिल्या घर खरेदीवर मिळणार २.४ लाखांपर्यंतची सूट

स्वत:चे पहिले घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी दिसून येतेय तसेच घरांच्या किंमतीही कमी झाल्यात. 

Feb 10, 2017, 01:12 PM IST

प्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी

नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.

Jan 8, 2017, 02:40 PM IST

खूशखबर! मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार इतके पैसे

केंद्र सरकार देशवासियांना एक खूशखबरी देऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम सरकारकडून जमा केली जाऊ शकते. 

Jan 5, 2017, 01:25 PM IST

खूशखबर! सरकार या व्यक्तींच्या खात्यात जमा करणार १.५० लाख रुपये

प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय

Jan 3, 2017, 01:08 PM IST

शिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका

शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय. 

Dec 26, 2016, 04:17 PM IST