modi government

द्विवर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकारची नवी मोहीम

द्विवर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकारची नवी मोहीम

May 24, 2016, 03:15 PM IST

खुशखबर! कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कामगारांची पगार वाढ

सरकारने सोमवारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांचा कमीत कमी पगार आता १० हजार रुपये असणार आहे. लोकसभेत बोलतांना कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली आहे. 

Apr 25, 2016, 06:27 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारची विरोधक करणार कोंडी

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ तारखेपासून सुरू होतंय. दरम्यान, रोहित वेमालूची आत्महत्या, असहिष्णुतेबाबत चर्चा या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधाचा सामना या अधिवेशनात करावा लागणार आहे.

Feb 4, 2016, 02:05 PM IST

इतकी आहे मोदी सरकारच्या मंत्र्यांची मालमत्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेविषयी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. 

Feb 3, 2016, 02:46 PM IST

सरकार आता एलईडी दिवे ऑनलाईनही विकणार

नवी दिल्ली : मोदी सरकारने एलईडी बल्ब वितरण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Feb 2, 2016, 03:58 PM IST

मोदी सरकारनं केल्या केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या...

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारमधील मंत्रालयांतील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Jan 29, 2016, 05:28 PM IST

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Nov 26, 2015, 04:58 PM IST

पंतप्रधानांच्या सुवर्ण ठेव योजनेचा बार फुसका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुवर्ण ठेव योजना सुरु केली खरी मात्र मोदीच्या या योजनेचा बार फुसका निघाला. 

Nov 20, 2015, 10:20 AM IST

बंगल्यांचे स्मारक करण्यास परवागनी नाही

बंगल्यांचे स्मारक करण्यास परवागनी नाही

Nov 18, 2015, 10:33 AM IST