ms dhoni

धोनीचा गाणं म्हणतानाचा हा व्हिडिओ बघितलात का?

धोनी ५ महिने क्रिकेटपासून लांब

Dec 5, 2019, 01:04 PM IST

निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने मौन सोडलं

एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. 

Nov 28, 2019, 10:06 AM IST

धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य

टीम इंडियाने बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये २-०ने मात दिली.

Nov 27, 2019, 10:22 AM IST

'वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे शतक हुकलं'

२०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे आपलं शतक हुकल्याचं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे. 

Nov 18, 2019, 05:34 PM IST

धोनीची नवी इनिंग! कॉमेंट्री करताना दिसण्याची शक्यता

वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून लांब असणारा धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.

Nov 5, 2019, 07:59 PM IST

पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट, तरी रोहितने मोडला विराट-धोनीचा विक्रम

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला.

Nov 3, 2019, 10:24 PM IST

धोनीचं भवितव्याबाबत निवड समितीचं मोठं वक्तव्य

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये धोनीची निवड झाली नाही.

Oct 25, 2019, 05:03 PM IST

धोनीच्या झिवावर रणवीर सिंहची जादू

पाहा हा व्हिडिओ 

Oct 8, 2019, 03:28 PM IST

पंतप्रधान मोदींनंतर भारतीय 'या' व्यक्तीच्या प्रेमात

भारतीयांमध्ये प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

Sep 27, 2019, 03:34 PM IST

रोहितचा विक्रम, धोनीशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही.

Sep 23, 2019, 12:59 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमधूनही धोनीची माघार

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली विश्रांती आणखी वाढणार आहे.

Sep 23, 2019, 09:28 AM IST

IND vs SA T20 : टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

सामन्यादरम्यान रोहितची धोनीशी बरोबरी...

Sep 22, 2019, 07:20 PM IST

...आणि कॅप्टन कूल धोनीची पत्नी भडकली

सोशल मीडियावर साक्षीने जाहीर नाराजी व्यक्त केली

Sep 20, 2019, 01:50 PM IST

'धोनीची वेळ संपली; आता नव्या पर्यायाची गरज'

एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

Sep 20, 2019, 12:13 PM IST

'धोनी-रोहितमुळे विराट चांगला कर्णधार'; गंभीरचा निशाणा

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कर्णधारपदावर निशाणा साधला आहे.

Sep 20, 2019, 08:36 AM IST