ms dhoni

दररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं. 

Mar 25, 2015, 01:10 PM IST

विराट मोठ्या संधी टिपणारा खेळाडू - कॅप्टन कूल

विराट कोहली सध्याच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करून दाखवण्यास अपयशी ठरलाय. पण, टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं मात्र कोहलीची पाठिराखण केलीय. 

Mar 20, 2015, 04:08 PM IST

फिल्डिंगच्या नव्या नियमांमुळे युवराजला गमवावं लागलं - धोनी

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप २०११मध्ये विश्व विजेत्याचा चषक उंचावण्यात यशस्वी झाला त्याचे प्रमुख कारण होते युवराज सिंग... युवराजसिंग याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये एकूम १५ विकेट घेतल्या होत्या. भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की गेल्या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू राहिलेल्या युवराज सिंगला बदललेल्या नियमांचा फटका बसला आणि त्यामुळे त्याला टीममध्ये घेता आले नाही.

Mar 16, 2015, 02:41 PM IST

विकेट किपिंग करताना धोनी काय बोलतो, याचे गुपीत उघड

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्षेत्ररक्षणाच्यावेळी नेहमी अॅक्टिव्ह असतो. विकेटकिपिंग करताना त्याला आपल्या क्षेत्ररक्षावर नजर ठेवता येते. त्याच्यासाठी हा अॅंगल सर्वात चांगला आहे.

Mar 11, 2015, 04:11 PM IST

कॅप्टन कूलची कन्या 'जीवा'चा पहिला फोटो

महेंद्र सिंह धोनी सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियासोबत मेहनत घेतोय. टीम इंडियाचा विजय रथाची घौडदौड सुरूच असतांना, धोनीची पत्नी साक्षीवर मुलगी जीवाच्या देखभालीची जबाबदारी आहे.

Mar 4, 2015, 12:17 PM IST

कोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा

 विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. 

Mar 2, 2015, 04:23 PM IST

'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा!

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.

Feb 12, 2015, 09:28 PM IST

धोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...

भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय. 

Feb 10, 2015, 09:13 AM IST

टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

Feb 8, 2015, 06:25 PM IST

महेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.

Feb 6, 2015, 11:52 PM IST

एमएस धोनी बॉलीवूडमधे....

मेरी कोमनंतर आता प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीवर चित्रपट येऊ घातल्याचे समजते आहे. 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव आहे. 

Jan 20, 2015, 05:18 PM IST

धोनीने केले युवराजला टीम इंडियातून Out

 टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्वॉडची घोषणा मंगळवारी करण्यात आली पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज युवराज सिंग याला टीम इंडियात सामील करण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी असा अंदाज लावण्यात येत होता की युवराजला रणजीतील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या अंतीम १५मध्ये जागा मिळू शकते. 

Jan 6, 2015, 06:53 PM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs ऑस्ट्रेलिया (चौथी टेस्ट)

विराट कोहलीच्या नेतृत्वात सिडनी इथं ऑस्ट्रेलिया विरुद्धची चौथी आणि अखेरची टेस्ट मॅच सुरू झालीय. 

Jan 6, 2015, 09:11 AM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा सरस कोणी नाही

मेलबर्नवर खेळण्यात आलेल्या बॉक्सिंग टेस्टमध्ये भारताने मॅच ड्रॉ केली आणि भारताला सिरीजमध्ये पराभवाचा सामना कारावा लागला. भारतीय क्रिकेट रसिकांना टेस्ट सिरीज गमावल्याचे दुःख असताना कर्णदार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 

Dec 30, 2014, 04:47 PM IST