mumbai indians

Rohit Sharma : मला नाही...; मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर काय म्हणाला रोहित?

IPL 2023 Playoffs : रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या विजयानंतर मुंबईचा ( Mumbai Indians ) प्लेऑफ गाठण्याचा मार्ग कठीण झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, मुंबईची टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार का. यावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काय उत्त दिलंय पाहूयात.

May 19, 2023, 05:07 PM IST

IPL Scenarios: RCB च्या विजयाने मुंबईसमोर 'विराट' संकट! Playoffs चं गणित गडबडलं; समजून घ्या समीकरण

IPL 2023 playoffs Scenarios: आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन आपला प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर केला असला तरी या विजयामुळे मुंबई, चेन्नई आणि लखनऊच्या संघांचं प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे.

May 19, 2023, 07:58 AM IST

IPL 2023 Playoff Scenario: ...तर सगळा गेमच पलटणार! RCB आणि MI मध्ये होणार मुख्य लढत

IPL 2023 Playoff Scenario: सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पराभव केला तर विराट कोहलीच्या बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा मावळू शकतात. बंगळुरु संघाला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर नेमकं काय गणित आहे ते समजून घ्या..

 

May 18, 2023, 02:57 PM IST

IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?

IPL 2023 Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता  प्रमुख लढत सुरू आहे. जाणून घ्या प्लेऑफचं गणित...

May 18, 2023, 12:44 AM IST

बॅट्समनऐवजी 'यांच्या'वर संतापला Rohit Sharma! Playoffs बद्दल म्हणाला, "मला माहित नाही की..."

Rohit Sharma On MI Loses To LSG And Playoff: एक दोन नाही तर तब्बल 5 वेळा इंडियन प्रमिअर लिगची स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक असतानाच मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सने त्यांना पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे मुंबईची प्लेऑफ्समधील वाटचाल बिकट झाली आहे. या पराभवामुळे मुंबई तिसऱ्यावरुन चौथ्या स्थानावर सरकली आहे. अगदी हाताशी आलेला विजय मुंबईच्या हातून लखनऊने हिरवून घेतल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने संताप व्यक्त केला आहे. शेवटच्या 3 ओव्हरमधील संघाच्या कामगिरीवरुन रोहितने नाराजी व्यक्त केली. रोहितने या सामन्यानंतर नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

May 17, 2023, 12:17 PM IST

MI Playoffs Chances: पराभवामुळे मुंबईचं QF-1 चं स्वप्न भंगलं! Playoff चेही वांदे; तरी असं मिळू शकतं टॉप 4 मध्ये स्थान

Can MI Qualify For Playoffs: मुंबईने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला असून ते 6 सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. मात्र मुंबईचा नेट रन रेट निगेटीव्हमध्ये असल्याने त्यांची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.

May 17, 2023, 09:59 AM IST

Mohsin Khan: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, मुंबई इंडियन्सला नडणारा 'हा' पठ्ठ्या आहे तरी कोण?

Mohsin Khan, IPL 2023: काही दिवसांपासून मोहसिन खान याचे वडील आजारी आहेत. वडिलांना (Mohsin Khan father) आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. असं असताना देखील मोहसिन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि मुंबईविरुद्ध (LSG vs MI) सामना जिंकून दिलाय.

May 17, 2023, 01:15 AM IST

IPL 2023: Playoffs मध्ये पोहोचण्याची शक्यता किती? जाणून घ्या Mumbai Indians चं गणित!

IPL 2023 Playoffs Scenario MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत.

May 16, 2023, 06:10 PM IST

Mumbai Indians : ...तर मुंबई प्लेऑफमधून बाहेर; जाणून घ्या कसं आहे समीकरण

Mumbai Indians : सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता किती आहे? मुंबई इंडियन्सचे 2 सामने राहिले असून मुंबई प्लेऑफच्या बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

May 15, 2023, 08:59 PM IST

IPL Playoffs Scenario: सहाव्यांदा IPL चषक जिंकण्यापासून मुंबई इंडियन्स केवळ 4 विजय दूर! समजून घ्या गणित

Mumbai Indians Playoffs Scenario: या स्पर्धेमधील फक्त 14 सामने शिल्लक आहेत. मात्र असं असतानाही प्ले ऑफ्सच्या शर्यतीमध्ये 10 पैकी 9 संघ असून अद्याप एकही संघ प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरलेला नाही.

May 15, 2023, 12:56 PM IST

IPL 2023 play-offs scenarios: Delhi बाहेर, CSK उंबरठ्यावर; RCB, SRH साठी करो या मरो; जाणून घ्या प्ले ऑफचं गणित

IPL 2023 play-offs scenarios: आयपीएलचा (IPL) हंगाम आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. कोणते चार संघ क्वार्टर फायनलसाठी (IPL Quarter Final) पात्र ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) जर आज कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केला तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. 

 

May 14, 2023, 11:08 AM IST

Piyush Chawla बोलता बोलता भावूक झाला अन्...; दमदार पुनरागमानाचं कारण आहे 'ही' स्पेशल व्यक्ती

Piyush Chawla Gets Emotional: मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणाऱ्या 34 वर्षीय खेळाडूने आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना एका खास व्यक्तीचं नाव घेतलं. या व्यक्तीबद्दल बोलताना चावला भावूक झाला.

May 13, 2023, 07:17 PM IST

Suryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..'

Virender Sehwag on Suryakumar Yadav : अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 13, 2023, 05:30 PM IST

Suryakumar Yadav ला मोक्याच्या क्षणी साथ देणारा Vishnu Vinod आहे तरी कोण?

Who is Vishnu Vinod: सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावलं. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला साथ देणारा विष्णू विनोदनेही संयमी खेळी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

May 13, 2023, 02:34 PM IST

MI vs GT Highlights: सूर्याच्या शतकासमोर गुजरातच्या खानची 'करामत', मुंबईने काढला पराभवाचा वचपा

MI vs GT IPL 2023 Highlights: वानखेडेच्या मैदानावर मुंबईने गुजरातचा पराभव केलाय. या विजयासह रोहित सेनेने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतलाय. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

May 12, 2023, 11:35 PM IST