"माझा काय संबंध....", ED चौकशीला जाण्याआधी जयंत पाटील यांनी ठणकावलं; NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे.
May 22, 2023, 12:08 PM IST
सुप्रिया सुळेंना वडिलांकडून झुकतं माप मिळणार? लेकीनं दिली पावलोपावली साथ
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वे शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. मग चर्चा सुरु झाली पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. वडील शरद पवार यांचं लेक सुप्रियाला झुकतं माप मिळले का?
May 3, 2023, 12:33 PM ISTशरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.
May 2, 2023, 08:58 PM ISTशरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
Sharad Pawar Resigns: शरद पवार पुन्हा एकदा एक दोन दिवस विचार करुन आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
May 2, 2023, 06:13 PM ISTशरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम? काय म्हणाले संजय राऊत
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीवर त्याचा काय परिणाम होणार याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
May 2, 2023, 05:00 PM ISTराष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल;राजीनामा मागे घ्यावा अशी शरद पवार यांच्या बहिणीची मागणी
Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच,पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल ,असे मत देखील शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
May 2, 2023, 04:40 PM ISTसुप्रिया तू बोलू नको! अजित पवारांनी शरद पवारांसमोरच सांगितलं; गोंधळ होताच म्हणाले "गप रे, मी..."
Ajit Pawar ask Supriya Sule to Quiet: शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सर्व नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आपल्या भावना व्यक्त करण्यापासून रोखलं.
May 2, 2023, 03:02 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार? 'ही' समिती करणार निवड, पाहा कोण आहेत सदस्य
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षापदावरुन निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठी शरद पवार यांनीच एक समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे.
May 2, 2023, 02:54 PM ISTशरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं
Ajit Pawar Supports Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या (Sharad Pawar Retirement) निर्णयाला एकीकडे पक्षाचे सर्व नेते विरोध करत असताना एकट्या अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
May 2, 2023, 02:14 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी झाली स्थापना? त्या' एका पत्रानंतर उदयाला आला नवीन पक्ष..
Sharad Pawar Resignation : महाराष्ट्र आणि देशातील (Maharashtra Politics) राजकारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवृत्तीच्या घोषणेनंतर (Sharad Pawar Retirement) एकच खळबळ उडाली. भाकरी फिरवण्याची सुरुवात शरद पवार यांनी स्वत:पासून केली खरी पण कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. पक्षाचे सर्वसर्वे असलेले शरद पवार यांच्या पक्षाची स्थापना कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?
May 2, 2023, 02:05 PM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द का केला? नियम काय सांगतात?
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे? नियम काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Apr 12, 2023, 11:40 AM IST
Jayant Patil on NCP: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर NCP देणार भाजपाला पाठिंबा? जयंत पाटील काय म्हणाले?
Jayant Patil on NCP: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर NCP देणार भाजपाला पाठिंबा? जयंत पाटील काय म्हणाले?
Apr 11, 2023, 07:05 PM ISTNagaland Election Results: नागालँडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस 'पॉवर'फूल! ठरला सर्वात मोठा विरोधी पक्ष
Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलं यश मिळालं आहे. नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सात जागा जिंकल्या असून प्रमुख विरोधीपक्ष ठरला आहे. दरम्यान ५ जागांवर पक्षाला दुस-या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.
Mar 2, 2023, 06:57 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे होणार? शिंदे गटाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी?
शिवसेना इतकी मजबूत करु, आता नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर नवल वाटायला नको... दीपक केसरकर यांनी वर्तवलं भाकीत
Jan 23, 2023, 06:35 PM IST