यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज
यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.
Jan 6, 2025, 02:26 PM IST'इतकी जाडजूड, तरी फिल्म लाईनमध्ये कुठून आली?' कधीकाळी बिकीनी लूकमुळे ट्रोल झालेली नयनतारा
साउथ अभिनेत्री नयनताराची डॉक्यूमेंट्री सीरीज 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' रिलीज झाली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि अभिनय कारकिर्दीशी संबंधित अनेक गोष्टी मनमोकळ्या पणाने सर्वांसमोर मांडल्या आहेत.
Nov 26, 2024, 02:07 PM ISTडॉक्यूमेंट्रीचा वाद सुरु असतानाच समोरा-समोर आले नयनतारा-धनुष; 'त्या' हॉलमध्ये काय घडलं पाहा
Nayanthara-Dhanush Spotted Together in Function : डॉक्युमेंट्रीच्या वादात नयनतारा आणि धनुष आले आमने-सामने
Nov 22, 2024, 12:46 PM ISTसीतेच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने नॉन-व्हेज खाणे सोडले
या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेसाठी नॉन-व्हेज खाणं सोडलं. एवढेचं नाही तर खाजगी आयुष्यामुळे प्रेक्षकांनी विरोध केल्यानं इंडस्ट्री सोडण्याचे ठरवलेले.
Nov 20, 2024, 04:22 PM ISTNayanthara ला धनुषच्या टीमनं दिला 24 तासांचा अल्टीमेटम; तर 'नेटफ्लिक्स'ला धमकी
Dhanush Team Responded to Nayanthara Over Netflix Documentary : नयनतारा आणि नेटफ्लिक्सला धमकी देत धनुषच्या टीमनं 24 तासांचं अल्टीमेटम
Nov 19, 2024, 10:56 AM ISTसुपरस्टारच्या प्रेमात धर्म बदलला, पण नातंच तुटलं; नंतर दिग्दर्शकासोबत थाटला संसार, आज 200 कोटींची मालकिण
चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या निर्णयामुळं वाद-विवाद निर्माण झाले आहेत. किंवा कोणी प्रेमप्रकरणामुळं चर्चेत राहिले आहेत. आज अशाच एका सुपरस्टार लेडीचा वाढदिवस आहे.
Nov 18, 2024, 11:05 AM IST'हिच ती 3 सेकंदांची Clip ज्यासाठी धानुषने मागितले 10 कोटी'; नयनताराच्या पतीची Insta स्टोरी चर्चेत
Nayanthara Vs Dhanush Watch 10 Crore Clip For Free: नयनताराचा पतीने धानुषने ज्या चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत धानुषची खिल्ली उडवली आहे.
Nov 18, 2024, 09:29 AM ISTPHOTO : प्रभूदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून केला होता हिंदू धर्माचा स्विकार; 100 कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट असणारी ही अभिनेत्री कोण?
Nayanthara Birthday : या फोटोमधील चिमुकली ही साऊथमधील सर्वात हॉट अभिनेत्री असून गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. या अभिनेत्रीचा 18 नोव्हेंबरला 39 व्या वाढदिवस आहे.
Nov 17, 2024, 09:55 PM IST'पायानं तुडवेन...', विवाहित अन् 3 मुलांच्या बापाच्या प्रेमात होती अभिनेत्री; पत्नीनं सगळ्यांसमोर दिली होती धमकी
Actress was in Relationship with Married Man : ही अभिनेत्री होती विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात... कळताच त्याच्या पत्नीनं दिली होती धमकी
Nov 17, 2024, 04:23 PM ISTधनुषनं 10 कोटींची नोटीस बजावल्यानंतर नयनताराला श्रृती हासनसहीत 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींचा पाठिंबा
Nayanthara-Dhanush : धनुषसोबतच्या वादात आता अभिनेत्रींनी दिला नयनताराला पाठिंबा...
Nov 17, 2024, 10:12 AM ISTNayanthara Dhanush Issue : 'जो वडिलांच्या, भावाच्या हिंम्मतीवर अभिनेता झालाय...', नयनतारानं धनुषवर साधला निशाणा
Nayanthara Gets Angry on Dhanush : नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धनुषवर निशाणा साधला आहे. 3 सेकंदाची क्लिप वापरल्यानं धनूषनं नयनताराला बजावली 3 कोटींची नोटीस
Nov 16, 2024, 06:14 PM ISTNayanthara Red Saree Look : लाल साडी, कानात झुमके आणि गजरा, नयनताराचा नववधू लुकवर चाहते फिदा
साउथ अभिनेत्री नयनताराने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने लाल साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
Oct 9, 2024, 12:47 PM IST200 कोटींची नेट वर्थ, 'इतक्या' कोटींचा बंगला, 'ही' साउथ अभिनेत्री कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टाकते मागे
साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या चित्रपटांसोबतच नेट वर्थमुळे देखील चर्चेत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Sep 24, 2024, 04:49 PM ISTR Madhavan ने बीकेसीमध्ये घेतलं आलिशान घर, किंमत वाचून बसेल धक्का!
R Madhavan buys new apartment in BKC : प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याने नुकताच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत किती असेल? तुम्ही फक्त अंदाज लावा
Jul 25, 2024, 09:31 PM ISTवडिलांसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं प्रेमाच्या नात्यात पचवलं दु:ख; 27 व्या वर्षी केलेलं धर्मांतर
दक्षिणेकडील कलाविश्वात नयनताराची ओळख लेडी सुपरस्टार अशीही आहे.
Jul 22, 2024, 02:15 PM IST