कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?
पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
Feb 7, 2023, 09:46 PM ISTJitendra Awhad! शिवरायांबद्दलचं 'ते' वक्तव्य आवेशात, जितेंद्र आव्हाड यांची कबुली
Black and White Jitendra Awhad on Shivaji Maharaj Statement
Feb 7, 2023, 06:10 PM ISTJitendra Awhad Interview: CM शिंदे आणि तुमची मैत्री का संपली? आव्हाडांनी केला खुलासा, म्हणाले "मला अटक झाली तेव्हा..."
Jitendra Awhad Black and White Interview: ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या दोन नावांना वेगळं महत्त्व आहे. एकमेकांचे मित्र असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तांतर झाल्यापासून मात्र शत्रुत्व निर्माण झालं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात केला आहे.
Feb 7, 2023, 04:13 PM IST
Jitendra Awhad Interview: तुम्हाला 'बोक्या' का म्हणतात? जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, म्हणाले "माझे डोळे...."
Jitendra Awhad Black and White Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनेकदा मुस्लीमधार्जिणा असल्याची टीका केली जाते. तसंच त्यांचा उल्लेख जितुद्दीन, आव्हाडुद्दीन असाही केला जातो. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' कार्यक्रमात उत्तर दिलं आहे.
Feb 7, 2023, 03:12 PM IST
"जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता...", शिवरायांसंबंधी 'त्या' विधानावर आव्हाडांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण
Jitendra Awhad Black and White Interview: जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता तेव्हा महाराजांना खूप मोठं करु शकत नाही. तो खूप मोठा औरंगजेब होता, ज्याला शिवाजी महाराजांनी लाथाडलं आणि खाली पाडलं असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानानंतर सुरु असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Feb 7, 2023, 02:30 PM IST
Chichwad By Election : महाविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, अजित पवारांचं टेंशन वाढलं
कसबापाठोपाठ चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या, बंडखोरीचा बसणार फटका
Feb 7, 2023, 01:50 PM ISTChinchwad Election! अजित पवार राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना भेटणार, चिंचवडच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार
Chinchwad By Election Ajit Pawar Meet NCP Workers
Feb 6, 2023, 10:05 PM ISTVideo | मुंबईत भाजप-राष्ट्रपादीचे कार्येकर्त आमने-सामने
Protest against Jitendra Avhad
Feb 6, 2023, 06:20 PM ISTSupriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 5, 2023, 08:41 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठे भाष्य
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. (MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune) कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
Feb 5, 2023, 10:26 AM ISTKasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.
Feb 4, 2023, 12:14 PM ISTSanjay Raut On Ajit Pawar : संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, म्हणाले - विश्वासूंकडूनच...
Sanjay Raut News : शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( Maharashtra Politics News)
Feb 4, 2023, 10:50 AM ISTMaharashtra by-election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार आज जाहीर करणार, 'ही' नावे चर्चेत
Kasba Peth, Chinchwad by-election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Maharashtra Political News) दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्र महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणूनच लढणार आहेत.
Feb 4, 2023, 09:36 AM ISTSatyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!
Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली.
Feb 3, 2023, 08:26 PM ISTAjit Pawar : 2004 ला मुख्यमंत्रिपद सोडायला नको होतं - अजित पवार
War Prahar Ajit Pawar vs Chandrakant Patil
Feb 3, 2023, 07:05 PM IST