MLC Election Results 2023 : अमरावतीत अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर आघाडीचा विजय, भाजपला पराभवाचा धक्का
Amravati MLC Election Results : अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi) भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.
Feb 3, 2023, 02:22 PM ISTKasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा
Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.
Feb 3, 2023, 12:16 PM ISTAmravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का
Amravati Graduate Election Result : अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे.
Feb 3, 2023, 07:26 AM ISTMLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर
MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
Feb 2, 2023, 03:05 PM ISTMLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
MLC Election Results 2023 Updates : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झालेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
Feb 2, 2023, 12:54 PM ISTJitendra Awhad | साहेब मी असं काय वाईट केलं? मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Jitendra Awhad reaction after meeting Chief Minister Eknath Shinde
Feb 2, 2023, 09:10 AM ISTMLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!
Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.
Feb 1, 2023, 07:55 PM ISTHasan Mushrif : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत बँकेवर ED ची धाड; कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ या बँकेचे चेअरमन आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Feb 1, 2023, 01:55 PM ISTKasba Peth Pune Bypoll: राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसब्यातून लढवण्यावर ठाम! पक्षाला पाठवली 10 इच्छूक उमेदवारांची यादी
Pune Bypoll Election NCP Sent list of 10 candidates: आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर 10 इच्छूक उमेदवारांची यादीच पक्षाला पाठवण्यात आली आहे.
Jan 31, 2023, 07:49 PM ISTSupriya Sule: 'देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या', सुप्रिया सुळेंची आक्रमक भूमिका!
Supriya Sule to Fadanvis on Pune Crime
Jan 30, 2023, 10:45 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यालयात 'पतली कमरीया'वर रिल... टीका करणाऱ्याला रुपाली ठोंबरे यांचं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे इथल्या कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी भोजपूरी गाण्यावर रिल्स बनवला, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
Jan 28, 2023, 08:23 PM ISTJayant Patil । जयंत पाटील यांची जोरदार राजकीय टोलेबाजी, पक्ष बदलणाऱ्यांची फिरकी
NCP Maharashtra President Jayant Patil Teased Rebel MLAs
Jan 28, 2023, 12:55 PM IST'बटलू गद्दारकडून NCP फोडण्याचा प्रयत्न', आव्हाडांच्या 'त्या' Tweet वर पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले "मुख्य पक्ष..."
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 28, 2023, 10:31 AM IST
Sharad Pawar : शरद पवार यांनी केला मोठा दावा, सी-व्होटरच्या सर्व्हेवर पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar News : इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Political News) सी-व्होटर सर्व्हे दिशादर्शक असल्याचं पवार यांनी म्हटले आहे.
Jan 28, 2023, 09:45 AM ISTMaharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!
Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.
Jan 27, 2023, 07:07 PM IST