new feature

व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर सांभाळून वापरा

आज अनेक जण व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. नुकताच व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येणार आहे. पण या फीचरचा वापर करतांना तुम्हाला सावधता बाळगायची आहे.

Nov 1, 2017, 02:58 PM IST

आता फेसबुकचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही...

मेल, फेसबुक, ट्विटर आपले इतके अकाऊंट असतात की सगळ्याचा पासवर्ड लक्षात ठेवणे जिकरीचे होते.

Oct 6, 2017, 06:08 PM IST

व्हॉट्स अॅपचं नवं फीचर...

व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चॅटवर अनेकदा चुकून मेसेज पाठवला जातो आणि मग आपण डोक्याला हात मारतो. परंतु, यापुढे ही तुमची ही चिंता मिटणार आहे.

Sep 14, 2017, 03:48 PM IST

फेसबुकवर येतेय हे नवं कलरफूल फीचर

फेसबूकवर दिसणार हे नव कलरफूल फीचर 

Sep 8, 2017, 03:22 PM IST

तुमच्या व्हॉटसअपमध्ये येतोय एक नवीन फिचर

तुमच्या नेहमीच्याच वापराच्या झालेल्या व्हॉटसअपमध्ये एक नवीन फिचर अॅड होतंय. या नव्या सुविधेमुळे युझर्स व्हॉईस कॉल दरम्यान व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करू शकतील.

Jul 28, 2017, 10:12 AM IST

व्हॉटसअॅपने आणलं आणखी एक नवं फीचर

अँड्राईड यूजर्ससाठी नवा पिन टू टॉप फीचर लॉन्च

May 20, 2017, 11:39 AM IST

'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार

सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे.

Feb 26, 2017, 04:55 PM IST

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता मित्रांना करता येणार टॅग

व्हॉट्सअॅप वारणाऱ्या यूझर्सना आता आणखी एका फीचरचा आनंद घेता येणार आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणे जसे @ टाईप केल्यावर नावं दिसतात तसेच आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही टॅग करु शकणार आहात.  

Sep 20, 2016, 01:35 PM IST

Whatsapp अँड्रॉइडसाठी नवीन अपडेट, अनेक नवीन फिचर्स उपलब्ध

 व्हॉट्सअॅपने नुकतेच iOSसाठी एक अपडेट दिले आहे, त्यात व्हिडिओ झूमसह अनेक फिचर दिले आहे.  आता अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी कंपनी एक अपडेट दिले आहे. 

Mar 1, 2016, 08:21 PM IST

व्हॉटस अॅप : नव्या वर्जनबद्दल सर्वात आधीजाणून घ्या!

व्हॉटस अॅपच्या नव्या फीचर्सची सर्वच जण वाट पाहत असतात. आता एक अब्ज लोकांनी व्हॉटस अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर व्हॉटस अॅपकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

Feb 8, 2016, 04:43 PM IST

तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार फेसबूक

आपल्या आयुष्यातील भूतकाळातील गोष्टींना उजाळा देण्याचं महत्वाचं साधन म्हणजे फोटो. हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक या सोशल साइडने आपण आपले जुने फोटो, पोस्ट नव्या तऱ्हेने पाहू शकू यासाठी एक नवीन फिचर फेसबूकवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 27, 2015, 02:31 PM IST

'तुमचा मॅसेज वाचलाय' हे आता 'व्हॉटसअप'ही सांगणार

‘व्हॉटस् अप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन एव्हाना जवळपास प्रत्येक मोबाईलवर दाखल झालीय. पण, यामुळे अनेकदा ‘कम्युनिकेशन’मध्ये काही गोंधळ झालेलाही अनेकदा समोर आला... कारण, या अॅप्लिकेशनवर कुणी तुमचा मॅसेज वाचला किंवा नाही हे तुम्हाला कळण्यासाठी आत्तापर्यंत काही मार्ग नव्हता... पण, आता ही सोय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. 

Nov 6, 2014, 04:25 PM IST