new offer

Flipkart आणि Amazon वर BIG Sale, फोनसह या वस्तूंवर मिळणार मोठी ऑफर

भारतात फेस्टिव्ह सीझन सुरू होणार आहे आणि फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या प्रमुख ई-कॉमर्स दिग्गजांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वार्षिक फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2021, 02:39 PM IST

लॉन्चिंगपूर्वी फ्रिमध्ये मिळेल OnePlus 6 स्मार्टफोन ; फक्त हे करा

OnePlus 6 च्या लॉन्चिंगची तारीख जवळ आली आहे.

Apr 23, 2018, 06:30 PM IST

नवीन वर्षात जिओ करणार आणखी एक धमाका

रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवा धमाका करण्याचा विचार केला आहे. मध्यम वर्गाच्या लोकांना लक्षात घेऊन ही ऑफर आणली जाणार आहे.

Jan 21, 2018, 01:39 PM IST

जिओच्या आधी या कंपनीने केला मोठा इंटरनेट धमाका

रिलायन्स जिओच्या आधी स्पेक्ट्रा कंपनीने मोठा धमाका केला आहे. 

Dec 7, 2017, 12:36 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर

जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला. 

Nov 23, 2017, 05:11 PM IST

एअरटेलच्या ग्राहकांसाठी नवी ऑफर

टेलिकॉम इंडस्ट्रीमधील प्रत्येक कंपनी आपले यूजर्स कायम ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतात. इंटरनेट डाटाच्या किंमतीही कमी केल्या जाताय. दोन आठवड्यांपूर्वी रिलायन्स जिओने १०० टक्के कॅशबॅकचा नवा प्लान आणला होता. 

Oct 28, 2017, 08:56 AM IST

जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा मोठी धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.

Jul 18, 2017, 04:13 PM IST

जिओची जीएसटी ऑफर, १ वर्ष कॉलिंग आणि डेटा फ्री

जर तुम्हाला याआधी रिलायन्स जिओचा लाभ नसेल घेता आला तर निराश होऊ नका. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर जिओने स्टार्टर किट ऑफर लाँच केली आहे.

Jul 4, 2017, 11:51 AM IST

एअर इंडियाची वरिष्ठ नागरिकांना विशेष सूट

विमान कंपनी एअर इंडिया प्रवाशांसाठी नेहमी नवीन योजना घेऊन येते. आताही एअर इंडियाने प्रवाशांसाठी नवीन योजना घोषीत केली आहे. त्यानुसार एअर इंडियाने वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा कमी केली आहे. याआधी वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६३ वर्षांची होती. आता ती ६० वर्षांपर्यत केली आहे. त्यामुळे आता ६० वर्षांच्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Apr 22, 2017, 10:40 AM IST

जिओनंतर या कंपनीची धमाकेदार ऑफर

मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर आणल्यानंतर आता नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीने देखील एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे. 

Apr 14, 2017, 08:50 AM IST

जिओची नवी ऑफर, ग्राहकांना मिळणार 120 जीबी डेटा फ्री

जिओची फ्री डेटा सर्व्हिस येत्या 31 मार्चला संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत 31 मार्चला संपतेय. 31 मार्चनंतर जिओची सर्व्हिस पेड होणार आहे. 

Mar 24, 2017, 07:46 PM IST

वोडाफोनची जुन्या किंमतीत डबल डेटा ऑफर

जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोनने नवी ऑफर आणलीये. या ऑफरअंतर्गत प्रीपेड युजर्सना त्याच किंमतीत डबल डेटा मिळणार आहे. 

Dec 8, 2016, 10:46 AM IST

एअरटेलची पेमेंट बँक देणार एक लाखावर एक लाख फ्री

नोटंबदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅशलेस योजना यशस्वी करण्यासाठी अनेक कंपन्या डि‍जिटल पेमेंटवर भर देत आहेत. एअरटेलने देशातील पहिली पेमेंट्स बँक सुरु केली आहे. ज्यामध्ये १ रुपय जमा केल्यास एक मिनिट फ्री टॉकटाईम दिला जाणार आहे.

Dec 3, 2016, 06:51 PM IST

इंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान!

रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे. 

Mar 30, 2016, 06:24 PM IST

'रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास, फक्त ५९९ रुपयात

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा एवढी वाढलीय, की रेल्वेच्या सेकंड क्लासपेक्षा विमानाचं तिकीट कमी स्कीममध्ये कमी झालंय. कारण स्पाईसजेटने एक अनोखी आणि स्वस्त योजना आणली आहे. 'रेल्वेपेक्षा स्वस्त प्रवास' या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर हे केवळ 599 रुपये ठेवण्यात आले आहे.

Feb 11, 2015, 03:44 PM IST