VIDEO VIRAL : सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरकडून मिस्ट्री मॅनला Kiss
Bhumi Pednekar Video : लग्न आणि रिसेप्शन सिद्धार्थ- कियाराचं. चर्चा मात्र भूमी पेडणेकर आणि तिच्यासोबत असणाऱ्या 'त्या' खास पाहुण्याची. कितीही लपवलं तरी तो समोर आलाच.
Feb 16, 2023, 10:23 AM IST
Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?
Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.
Feb 16, 2023, 08:52 AM IST
Bunty Babli : अलिबागमध्ये खळबळ; हनी ट्रॅप प्रकरणात 'बंटी बबली'ला अटक, शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ बनवला आणि ...
Bunty Babli : रायगडच्या अलिबागमध्ये आणखी एक हनी ट्रॅप प्रकरणात बंटी बबलीला पुन्हा अटक केली आहे.
Feb 16, 2023, 08:15 AM ISTAgniveer scheme:अग्निवीर परीक्षेत फेल झाल्याने तरूणाने उचलंल टोकाचं पाऊल
Agniveer scheme boy Fail In Exam :एका तरूणाने अग्निवीर परिक्षेत (Agniveer Exam) नापास झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
Feb 15, 2023, 07:13 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला चोर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 15, 2023, 06:18 PM ISTजगातला सर्वांत Longest Underwater Kiss!गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद,पाहा VIDEO
Longest Underwater Kiss Guinness World Records :कॅनडाच्या माइल्स क्लाउटियर आणि दक्षिण आफ्रिकेच्या बेथ नीले यांनी लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. या कपलने पाण्याखाली 4 मिनिटे 6 सेकंद सलग किस्स केला आहे. वेलेंटाईन (valentines day)निमित्त त्यांनी हा किस्स केला होता.
Feb 15, 2023, 04:57 PM ISTNeena Gupta on father: ''माझ्या वडिलांसोबतच मी पहिल्यांदा'' हे काय बोलून गेली नीना गुप्ता
Neena Gupta On Father : बोल्ड आणि ब्युटीफुल नीना गुप्ताच्या फिल्मी करीयरपेक्षा तिचं पर्सनल आयुष्याच्या खूप चर्चा झाल्या, मात्र त्याकडे लक्ष न देता नीना गुप्ताने नेहमी आयुष्याच्या सकारात्मक बाजूने पाहत पुढे चालण्याचा निर्णय घेतला.
Feb 15, 2023, 04:09 PM ISTStomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..
या भागात वेदना होणं हे अॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास
Feb 15, 2023, 01:45 PM ISTGeneral Knowledge : पेनाच्या टोपणाला होल का असतो? इतके दिवस तुम्हालाही माहित नव्हतं हे कारण...
जनरल नॉलेजच्या काही गोष्टी असतात ज्याचे अर्थ आणि त्यामागील कारणं आपल्याला माहित नसतात, पण त्यामागे खूप भन्नाट आणि इंटरेस्टिंग कारणं दडलेली असतात.
Feb 15, 2023, 01:09 PM IST
Optical Illusion: 'या' चित्रात मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 14, 2023, 09:35 PM ISTInd vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री
Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.
Feb 14, 2023, 09:16 PM ISTशुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ
Shubman Gill and Sara Tendulkar : शुबमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्याच्या या फोटोचा सारा तेंडूलकरची संबंध काय येतोय, हे जाणून घेऊयात.
Feb 14, 2023, 08:13 PM ISTMBA Chai Wala:चहा विकून तरूणाने खरेदी केली Mercedes कार, सोशल मीडियावर एकच चर्चा
Prafull Billore Net Worth : प्रफुल्लने एमबीए केल्यानंतर चहा विकण्यास सूरूवात केली. आणि हळूहळू आपला स्टार्टअप देशभरात वाढवला. आता त्याचे देशभरात 100 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. तो देशभरात MBA चाय वाला म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
Feb 14, 2023, 07:23 PM ISTValentine’s Day Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Feb 14, 2023, 06:32 PM IST