India vs England : टीम इंडियाच्या रेणूका ठाकूरने रचला इतिहास, 13 बॉलमध्ये घेतले 5 विकेट
Renuka singh Thakur created history, India vs England : रेणुकाने (Renuka Thakur)एकट्याने अर्ध्या संघाचा सामना केला. या वेगवान गोलंदाजाने आपल्या 4 ओव्हरपैकी 13 चेंडूत एकही धाव दिली नाही, यावरूनच रेणुकाच्या अप्रतिम गोलंदाजीचा अंदाज येतो. रेणुकाचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 4 धावांपेक्षा कमी होता, जी टी-20 क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
Feb 18, 2023, 09:41 PM ISTViral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा
Resignation Letter Viral on social media : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 08:32 PM ISTGuess Who : डिंपल कपाडियासोबत फोटोत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत आहे. हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री लहाणपणीच खुप सुंदर दिसायची.
Feb 18, 2023, 07:06 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत मेंढ्यांच्या गटामध्ये लपलेला लांडगा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 18, 2023, 06:36 PM ISTअजब प्रेम की गजब कहानी! वहिनीच नणंदवर जडलं 'तसलं' प्रेम, आता प्रेमात धक्कादायक ट्विस्ट
Same Sex Marriage : धरहरा गावात किराणा दुकान चालवणाऱ्या प्रमोद कुमार यांचे लग्न (Marriage) 2013 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार (Hindu Rituals) शुक्ला देवीशी झाले होते. या लग्नानंतर दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत राहू लागले होते.
Feb 18, 2023, 05:24 PM ISTIND vs AUS : विराट कोहली चुकीच्या पद्धतीने OUT? भारतीय फॅन्स भडकले
Ind vs Aus Virat Kohli : दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला बाद घोषित केले.
Feb 18, 2023, 02:32 PM ISTस्टार खेळाडूसोबत प्रतिस्पर्धी संघाकडून अपमानजनक वागणूक,मैदानावरचा VIDEO व्हायरल
Nepal vs Scotland Sandeep Lamichhane : नेपाळ आणि स्कॉटलंड (Nepal vs Scotland)यांच्यातील सामन्या दरम्यान ही घटना घडली. या सामन्यात नेपालचा लेगस्पिनर संदीप लामिछानेचा (Sandeep Lamichhane) अपमान झाला आहे. स्कॉटलंडच्या खेळाडूंनी संदीप लामिछानेशी शेकहॅडच केले नाही.
Feb 18, 2023, 01:48 PM ISTMenstrual Leave: ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी; नवा कायदा लागू
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान महिलांना हक्काची सुट्टी मिळावी का? या प्रश्नावरून दोन गट झाल्याचं पाहायला मिळतं. होकार आणि नकारार्थी उत्तरांमध्ये जुंपलेली असतानाच एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 17, 2023, 10:27 AM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM ISTSex On The Beach : 'सेक्स ऑन दी बीच' आता घरीच बनवू शकता, अवघ्या 3 मिनिटात
Sex On The Beach : नाव ऐकून तुम्हाला थोडीसी वेगळी वाटली असेल ही रेसिपी पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हीच ठरवा, नावाला साजेशी आहे की नाही...
Feb 16, 2023, 05:05 PM ISTGlowing Skin : 7 दिवसात Glowing Skin हवीये ? किचनमधील या गोष्टी ठरतील रामबाण
Glowing Skin : ग्लोइंग स्किन म्हणजे काय तर हेल्थी आणि हायड्रेटिंग स्किन जी कुठल्याही मेकअपशिवाय अतिशय सुंदर आणि, तुकतुकीत चमकदार दिसते.
Feb 16, 2023, 03:36 PM ISTInteresting Facts : आई गं.... Ooouch! काहीही लागल्यावर आपण असंच का कळवळतो?
Interesting Facts : आssss, अरेsssss, आऊचsss...; काहीही लागल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया हीच असते. पण असं का? कधी विचार केलाय? याचं उत्तर कमाल आहे
Feb 16, 2023, 03:13 PM ISTAlia Bhatt Daughter Photo : आलियाने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो...दिलं सुंदर कॅप्शन...
सोशल मीडियावर आलियाच्या लेकीच्या पहिल्या फोटोची एकच चर्चा
Feb 16, 2023, 01:33 PM ISTDusky Skin Nailpolish Ideas : सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी असं निवडा परफेक्ट नेलपॉलिश...
Nailpolish Selection : आपल्याकडे प्रत्येक रंगाची त्वचेचा वेगवेगळा पोत असणाऱ्या व्यक्ती आहेत. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी बरच काही करत असतात, त्यात नखांचा सौंदर्य जपायला त्यांना खूप आवडतं . जर तुमचा त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही कोणत्या रंगाचं नेलपॉलिश लावायला हवं ? कोणता रंग सावळ्या रंगावर उठून दिसेल जाणून घेऊया .
Feb 16, 2023, 12:34 PM ISTSBI Scheme : स्टेट बँकेकडून जास्तीत जास्त परतावा देणारी योजना; आताच पाहून घ्या किती मिळतंय व्याज
SBI Scheme : पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायते इथपासून पैसे किती आणि केव्हा गुंतवायचे इथपर्यंतचे प्रश्न सर्वांनाच पडतात. एसबीआय या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.
Feb 16, 2023, 12:04 PM IST