भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघड, टिफीन बॉक्सद्वारे स्फोट घडवण्याचा कट
गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला असून पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे
Sep 23, 2021, 04:38 PM ISTपंतप्रधान मोदींनी बॅगेला लावलं कुलूप, त्या बॅगेत नक्की आहे तरी काय?
मोदींच्या बॅगेत नक्की काय आहे?
Sep 23, 2021, 11:02 AM ISTतालिबान्यांनी अफगाणिस्तानात फाडला पाकिस्तानचा झेंडा, पाहा व्हिडीओ
गळेपडू पाकिस्तानला तालिबान्यांनी असं धुडकावलं, झेंड्याचाही अपमान....पाहा व्हिडीओ
Sep 22, 2021, 06:19 PM ISTपाकिस्तानवरुन निघालं पंतप्रधान मोदींचं विमान, याआधी नाकारली होती परवानगी
जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तीन वेळा परदेशी प्रवासासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती.
Sep 22, 2021, 06:06 PM ISTपाकिस्तानला दुसरा धक्का, आता इंग्लंडनेही दौरा केला रद्द
Cricket News : पाकिस्तानला (Pakistan) दुसरा धक्का बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट (Pakistan Cricket) सामने होणार नसल्याचे पुढे आले आहे.
Sep 21, 2021, 12:15 PM ISTपाकिस्तानात हिंदू मुलीने रचला इतिहास; तुम्हालाही वाटेल गर्व
पाकिस्तानात हिंदू मुलीचं कौतुक; अशक्य ही केलं शक्य...
Sep 21, 2021, 07:43 AM ISTPAK VS NZ:हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवताच हल्ला होणार; या 5 देशांनी न्यूझीलंडला दिला होता इशारा
न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारा एकदिवसीय सामना ऐनवेळी रद्द केला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
Sep 19, 2021, 01:38 PM ISTमी पाकिस्तानला जातोय? कोणी येतंय?; 'या' खेळाडूच्या ट्विटने खळबळ
या ट्विटला पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे.
Sep 19, 2021, 11:12 AM ISTन्यूझीलंडचा दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट; आंतरराष्ट्रीय कट असल्याचा लावला आरोप
न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारी पहिली ODI रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 18, 2021, 05:33 PM ISTTerrorist Attack Plan : रेल्वे ट्रॅक, ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण, पाकिस्तामधून कॉलिंग अॅपची मदत
Terrorist Attack Plan : मुंबईतील लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट (Terrorist Plan) होता. आता आणखी एक माहिती पुढे आली आहे.
Sep 18, 2021, 01:19 PM ISTPakistan मध्ये हाय व्होल्टाज ड्रामा! टॉस उडवण्याच्या काही मिनिटं आधी न्यूझीलंड संघाची माघार
तब्बल 18 वर्षांनंतर न्यूझीलंड संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव दौरा स्थगित करण्यात आला
Sep 17, 2021, 06:29 PM ISTजान मोहम्मदचे डी-कंपनीशी 20 वर्षांपासूनचे संबंध, ATS चा मोठा खुलासा
ल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद हा मुंबईत राहणार आहे
Sep 15, 2021, 03:54 PM ISTटेरर मॉड्यूल : कोण होता ड्राय फ्रुट व्यापारी, तर कोण ड्रायव्हर, जाणून घ्या या 6 संशयित दहशतवाद्यांविषयी
अटक केलेले संशयित दहशतवादी कुठे राहत होते, काय करत होते याची माहिती आता समोर आली आहे
Sep 15, 2021, 03:08 PM ISTदहशतवादी हल्ला कट: गृहमंत्री वळसे-पाटील अॅक्शनमोडमध्ये
Terrorist Attack News : देशात दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खूप मोठा कट रचला जात होता.
Sep 15, 2021, 01:33 PM ISTदिल्ली-मुंबईला हादरवण्याचा 'प्लान-डी' उघड, डॉन दाऊदचा भाऊ स्फोटकासाठी करत होता मदत
दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल (Delhi Police Special Cell) अटक केलेल्या 6 पैकी चार संशयित दहशतवाद्यांना रात्री न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Sep 15, 2021, 10:53 AM IST