71st National Films Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'हा' मराठी सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट, बॉलिवूडमधील 'हे' दोघे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते
71st National Films Awards : यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या यादीत राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांचा समावेश आहे. तर मराठीमध्ये श्यामची आई या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला आहे.
'या' अभिनेत्रींचा रुपेरी पडद्यावर वडील-मुलासोबत रोमान्स; पाहा कलाकारांची यादी
बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर खऱ्या आयुष्यात वडील-मुलाच्या जोड्यांसोबत रोमान्स साकारला आहे. या खास यादीत माधुरी दीक्षित, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.
'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच आपलं पूर्ण लक्ष सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्य़ा वडिलांसाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं होता असं सांगितलं आहे.
'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली
Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...
3 वेळा बदलले चित्रपटाचे नाव, 70 कोटीच्या 'या' चित्रपटाने केली होती इतकी कमाई
70 कोटीमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे 3 वेळा बदलले होते नाव. बॉक्स ऑफिसवर केली होती जबरदस्त कमाई. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
ना दीपिका ना काजोल ना राणी.... मग कोण आहे शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री? नाव ऐकून व्हाल हैराण
शाहरुख खानची अनेक अभिनेत्रींसोबतची ऑनस्क्रीन प्रेक्षकांच्या खूप पसंतीला पडली. पण तुम्हाला माहित आहे का किंग खानची आवडती अभिनेत्री कोण आहे?
14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं...
Actress Spotted in a Hotel Room with Actor : वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत हॉटेल रुममध्ये दिसली अभिनेत्री
Video: 'त्याच्या' गालाला गाल लावल्यानंतर शाहरुखने स्टेजवरच अभिनेत्रीच्या साडीचा पदर पकडून...
Shah Rukh Saree Video: पुरस्कार सोहळ्यामधील या प्रसंगाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यांची चाहत्यांमध्ये चर्चा असल्याचं दिसून येत आहे.
IIFA 2024: राणी मुखर्जीचा साडीचा पल्लू धरून शाहरुख खानने केलं असं काही..., व्हिडीओ व्हायरल
IIFA पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांच्या घोषणेनंतर आता या सोहळ्यातील शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
IIFA 2024 Winners List : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'नं जिंकले 4 पुरस्कार तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला...
IIFA 2024 Winners List : काल आयफा 2024 हा अवॉर्ड शो पार पडला त्यावेळी कोणत्या सेलिब्रिटींना कोणता पुरस्कार मिळाला जाणून घ्या...
Kajol, राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?
Samrat Mukherjee Arrest : काजोल आणि राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक करण्यात आलीय. सम्राटवर भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीस्वाराला धडक दिलीय.
‘ही माझी मुलगीच नाही…’ राणी मुखर्जीच्या जन्मानंतर असं का म्हणालेली तिची आई?
राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत झाला होता. पण तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईने ‘ही माझी मुलगीच नाही’ असं डॉक्टरांना सांगितलं होतं.
'रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून...'; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'साथिया' या चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
...म्हणून राणी मुखर्जी आणि काजोल 'कुछ कुछ होता है'च्या सेटवर बोलायच्यात नाहीत; 25 वर्षांनी झाला खुलासा
राणी मुखर्जी आणि काजोल यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करण जोहरने त्यांना 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तुम्ही एकमेकींशी फार बोलत का नव्हता? अशी विचारणा केली.
VIDEO: मोबाईल पाहण्यात मग्न होती काजोल, दुसऱ्याच क्षणी तोल गेला अन्...
Kajol Falls While Watching Mobile: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे काजोलच्या एका व्हायरल व्हिडीओची. सध्या यातून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे काजोल मोबाईल पाहता पाहता खाली पडतो.
VIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग'
Shah Rukh Khan and Rani Mukerji : शाहरुख खाननं कार्यक्रमात अचानक राणी मुखर्जीची तिला न कळत अशी केली मदत. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली किंग खानची स्तुती.
स्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
राणी मुखर्जीच्या कुटुंबावर शोककळा; यश चोप्रा यांची पत्नी Pamela Chopra काळाच्या पडद्याआड
Yash Chopra Wife Death : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा यांनी आज 20 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका आणि फिल्म राईटर देखील होत्या. त्यांनी पती यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांमध्ये म्युझिक दिलं आहे.
Shah Rukh आणि Rani Mukerji च्या इंटिमेट सीनवरून; करण जोहरचं झालं होतं मोठं भांडण
Karan Johor आणि आदित्य चोप्रामध्ये मोठा वाद झाला होता. रानी मुखर्जी आणि शाहरुख खानमध्ये झालेल्या या इंटिमेट सीनवरून हा वाद झाला होता. दरम्यान, त्या दोघांनी 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात हा सीन दिला होता. भांडण झाल्यानंतर करण जोहरनं मोठा निर्णय घेतला होता.
Pervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांच बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन, एकट्या राणी मुखर्जीला बोलावलं अन्....
Pervez Musharraf Passed Away : परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना 2005 मध्ये भारतात आले होते. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीला (Rani Mukerji) एका कार्यक्रमाचे खास निमंत्रण पाठवले होते.