rani mukerji

'या' व्यक्तीने केला श्रीदेवीचा अखेरचा मेकअप

श्रीदेवीचं असं अकाली जाणं प्रत्येकालाच चटका लावून जाणार आहे. 

Mar 4, 2018, 12:58 PM IST

...म्हणून रानी मुखर्जी रोज तिच्या पतीवर रागवते!

 अभिनेत्री रानी मुखर्जी सध्या तिच्या आमागी चित्रपटाच्या हिचकीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Feb 19, 2018, 10:39 AM IST

राणी मुखर्जी सिनेमा प्रमोशनसाठी आली आणि शोच्या सेटवरुन ती तडक निघून गेली!

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचकी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतेय.ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करीत आहे.  तिचा जवळचा मित्र करण जोहर याच्या शोमध्येही प्रमोशन करण्यासाठी राणी पोहोचली खरी मात्र अचानक ती शोच्या सेटवरुन निघून गेली. का निघून गेली राणी?

Feb 6, 2018, 02:54 PM IST

राणी मुखर्जीच्या 'या' ब्लॅक जॅकेटची किंमत ऐकूण तुम्ही चक्रावून जाल

पार्टी असो किंवा एखादा इव्हेंट असो बॉलिवूड स्टार्स आपल्या फॅशनेबल कपड्यांमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. तसेच आपल्या लूकमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.

Nov 25, 2017, 05:35 PM IST

बऱ्याच दिवसांनंतर कॅमेऱ्यात कैद झाली राणी मुखर्जी

अभिनेत्री राणी मुखर्जी हिला पाहून तुम्हालाही बरेच दिवस झाले असतील ना... पण, आता मात्र राणीला कॅमेऱ्यांनी टिपलंच.

Jul 8, 2016, 01:41 PM IST

जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!

ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय. 

May 31, 2016, 11:10 PM IST

प्रिती झिंटासारखं इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का

नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

Mar 1, 2016, 10:02 PM IST

मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीतच म्हणते की, आता लेडी सिंघमची इच्छा आणि दुसऱ्याच शुक्रवारी मोठ्या पडद्यावर राणी मुखर्जी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसते आणि ती काय दिसते... पुरुषांची विचारसरणी, त्यांची स्टाइल पकडून त्याच पुरुषांना मर्दानी मात देतेय. 

Aug 22, 2014, 05:15 PM IST

सिनेमापेक्षा मला ‘बेबी’ प्रोड्युस करायचंय - राणी मुखर्जी

नवविवाहित बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आईपणाचे वेध लागलेत... ‘डीएनए’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रानीनंच हे उघडपणे मान्य केलंय. 

Jul 15, 2014, 09:54 AM IST

पाहा ट्रेलर: राणी मुखर्जीची 'मर्दानी'!

 मुंबईः राणी मुखर्जीची फिल्म 'मर्दानी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट राणी मुखर्जीच्या लग्नानंतरचा कमबॅक चित्रपट असेल. ज्यात ती पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा निर्माता राणीचा नवरा आदित्य चोप्रा तर प्रदीप सरकार दिग्दर्शक आहे. येत्या 22 ऑगस्ट फिल्म रिलीज होणार आहे. 

Jun 24, 2014, 07:42 PM IST

शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी चोप्रा`!

यशराज स्टुडिओमध्ये दिवंगत यश चोप्रा यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या प्रतिमेला साजेशी शॉटगन काढली आणि धमाका केला. या समारंभात शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीचा उल्लेख ‘राणी चोप्रा’ असा केला. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्यातील प्रेमसंबंधांवर शत्रुघ्न सिन्हांनी हा शेरा मारला होता.

Feb 11, 2013, 06:58 PM IST

राणी मुखर्जी - आदित्यचं लग्न जानेवारीत?

बॉलिवूडची राणी मुखर्जी आणि फिल्म निर्माता आदित्य चोप्रा ही दोघं अखेर येत्या जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतयं.

Dec 12, 2012, 10:30 AM IST