ranveer singh photoshoot 0

अभिनेता रणवीर सिंगच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. तो त्याचा अंतरंगी फॅशनने चाहत्यांचं मने जिंकतो. नुकतंच रणवीरने एक फोटोशूट केलंय. ज्यामध्ये तो अगदी decent लूकमध्ये दिसतोय. चाहत्यांना त्याचा हा अंदाज फार आवडला आहे. 

Mar 21, 2024, 07:17 PM IST

अभिषेक बच्चनची नजर चुकवत Ranveer Singh नं केलं Aishwarya Rai ला Kiss, अभिनेत्रीची 'अशी' रिअॅक्शन

Ranveer Singh आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 23, 2022, 12:53 PM IST

डिवोर्सच्या चर्चेनंतर अखेर पहिल्यांदा दीपिका-रणवीर एकत्र..दिसले अशा अवस्थेत

बॉलीवूडमधील दिवाळी पार्टीतसुद्धा दोघे दिसले नाहीत म्हणून दोघे आता खरच वेगळे होताहेत का असच वाटू लागलं होत.अनेक महिन्यांनंतर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अखेर..

Nov 11, 2022, 02:31 PM IST

Trending Video: मॉडेलचं धार्मिक स्थळासमोर ते Photoshoot वादात, गोंधळानंतर काय म्हणाली पाहा...

Italy Photoshoot : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  कॅथेड्रलसमोर अर्धनग्न राहून एका मॉडेलने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी महिलेने शरीरावर फक्क एक लाल कपडा ओढला आहे. 

 

Oct 23, 2022, 04:19 PM IST

Ranveer Singh : विना इंश्योरेंस रणवीर सिंग फिरतोय 4 कोटींच्या कारमधून..

Ranveer Singh Controversy: रणवीर सिंग यांच्या चाहत्यासाठी वाईट बातमी आहे. कारण रणवीर सिंगची एका प्रकरणात मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. रणवीर सिंग मोठ्या वादात अडकला आहे. 

 

Oct 19, 2022, 11:28 AM IST

'तो' मी नव्हेच... Nude Photo प्रकरणी Ranveer Singh चा गौप्यस्फोट

एक फोटोशूट रणवीरला महागात, आता प्रकरणाला नवं वळण 

Sep 15, 2022, 11:46 AM IST

Award घेताना रणवीर सिंगच्या डोळ्यात अश्रु, Deepika च्या बहीणीने मात्र खेचली टेर?

महिन्याभरापुर्वी रणवीरचं न्यूड फोटोशूट व्हायरल झाले होते. 

Sep 10, 2022, 07:42 PM IST

'त्याच्या'सोबत रणवीरचा दोस्ताना कोणालाही पहावेना? Video वर रोखल्या सर्वांच्याच नजरा

'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबर रणवीरचा दोस्ताना, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

 

Aug 30, 2022, 08:37 AM IST

Ranveer Singh Nude Photoshoot : आलिया- विद्या बालन पाठोपाठ आणखी एक अभिनेत्रीकडून रणवीरचं समर्थन, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Jul 29, 2022, 10:21 PM IST

रणवीर सिंगकडे आता लपवण्यासारखं काय? न्यूड फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

'त्यांच्याकडे आता लपवण्यासारखं...', रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस 

 

Jul 23, 2022, 10:12 AM IST

रणवीर सिंगच्या 'न्यूड फोटोशूट' प्रकरणात महिला खासदारांची एन्ट्री, म्हणाल्या...

'मुलीने केलं असतं तर तिच्या घरी...', महिला खासदारांचा रणवीर सिंगच्या 'न्यूड फोटोशूट'ला कडाडून विरोध 

 

Jul 23, 2022, 09:49 AM IST

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर Poonam Pandey म्हणाली, 'तु मला...'

रणवीर सिंहच्या फोटोशूटवर पूनम पांडेने केलेल्या कमेंटची का होतेय चर्चा 

Jul 22, 2022, 07:13 PM IST

रणवीर सिंगची न्यूड फोटोशूटबाबत पहिली प्रतिक्रिया, संतापत म्हणाला, "मी काहीही...."

बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग त्याच्या अतरंगी शैलीसाठी ओळखला जातो. 

Jul 22, 2022, 06:26 PM IST