अमरावतीत अंधश्रद्धेचा कळस! पोटफुगीवर उपचार म्हणून पोटावर 65 चटके दिले, 22 दिवसांचे बाळ...
Amravati News Today: अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेच्या नावावर अघोरी कृत्यं केले आहे. 22 दिवसांच्या बाळाला दिले 65 चटके.
Feb 26, 2025, 12:02 PM ISTमतदानाच्या दिवशी, रायगडमध्ये देवदेवस्कीचा प्रकार? रस्त्यावर मडकी रचून ठेवली आणि...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाडच्या बिरवाडी इथं धक्कादायक प्रकार घडला असून, विधानसभेच्या धामधुमीत हा प्रकार अनेकांनाच धक्का देत आहे.
Nov 20, 2024, 09:14 AM IST
Sassoon Hospital: 'रिक्षावाला 500 रुपयात...', रितेश गायकवाड यांनी सांगितला डॉक्टरांचा धक्कादायक प्रताप
Pune Sassoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयातील संतापजनक कारभार वारंवार उघडकीस येतात. आता तर बेवारस रुग्णांना चक्क रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Jul 23, 2024, 10:04 PM ISTGadchiroli :गरोदर महिलेला जेसीबीमधून रुग्णालयात नेण्याची वेळ, भामरागडमधील धक्कादायक प्रकार
pregnant woman from JCB to hospital shocking incident in Bhamragad Gadchiroli
Jul 19, 2024, 04:50 PM ISTनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार; वाहनचालकांचा जीव धोक्यात
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याला कारण आहे ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग करण्यात असललेली बेकायदा पार्किंग.
Jun 10, 2024, 08:38 PM ISTप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार; पोस्ट होतेय व्हायरल
फसवणुकीचा प्रकार मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्री, लेखिकेबरोबर घडला आहे. हा प्रसंग तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Feb 19, 2024, 06:43 PM ISTआर्या आंबेकरसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ जारी करून दिला इशारा
अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर ही झी माराठी वाहिनीवरी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून घरा-घरात पोहचली. प्रिटी यंग गर्ल या नावेने तिला सारेगमपमध्ये ओळखलं जायचं. यानंतर आर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
Dec 12, 2023, 01:29 PM ISTनिरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले 2 शेतकरी; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा नदीच्या जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात दोन शेतकरी पडल्याची दुर्घटना घडलीय. येथे युद्ध पाचळीवर बचावकार्य सुरु आहे.
Nov 22, 2023, 10:20 PM ISTन्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिला वकिलाने न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या मारून जामीन आदेश काढला. मात्र, शेवटी या महिला वकिलाचा कारनामा उघड झाला.
Oct 23, 2023, 06:34 PM ISTआईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू
इस्रायल आणि हमास युद्धातील मन सुन्न करणारे दृष्य समोर आले आहे. एक महिन्याचे लेकरु मृत आईचे दूध पिताना आढळले आहे.
Oct 14, 2023, 04:22 PM ISTलहान मुलांना घरात ठेवून बाहेर जात असाल तर सावधान; विरारमध्ये घडली धक्कादायक घटना
लहान मुलांना एकट घरात सोडून किती धोक्याचे ठरु शकते. विरारमध्ये चौथ्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
Oct 11, 2023, 08:31 PM ISTधावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार
उबेर कारने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. बचावासाठी या महिलेने धावत्या कारमधून उडी घेतली.
Oct 5, 2023, 11:03 PM ISTरिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांकडून महिलेचं अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्तीवर असणा-या मानपाडा पोलीसांनी आरोपींना अटक केली.
Sep 9, 2023, 07:43 PM ISTटॉयलेटमध्ये नेले आणि... 5 वर्षाच्या मुलावर डान्स टीचरचा लैंगिक अत्याचार; कल्याणमधील धक्कादायक प्रकार
कल्याण मधील एका नामांकित शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका डान्स टीचरने पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
Aug 21, 2023, 09:22 PM ISTबोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू; नागपूर विमानतळावरील धक्कादायक प्रकार
उड्डाण घेण्यापूर्वी बोर्डिंग गेटवरच वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. नागपूर विमानतळावर हा प्रकार घडला आहे.
Aug 17, 2023, 07:33 PM IST