t 20 world cup 2021 0

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकण्यामागे धोनीचा हात, कॅप्टन एरॉन फिंच म्हणाला....

टी 20 विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा टी 20 चॅम्पियन ठरला.

Nov 16, 2021, 07:08 PM IST

जावई माझा भला! शाहिद आफ्रिदीवर हसन अलीचा सासरा भडकला, म्हणाला, तुझ्या जावयानेही.....

टी 20 वर्ल्ड कपमधील (ICC T20 World Cup 2021)  दुसरी सेमी फायनल मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) यांच्यात खेळवण्यात आली.  या सामन्यात निर्णायक क्षणी हसन अलीने (Hasan Ali ) निर्णायक क्षणी मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) कॅच सोडला.  

 

Nov 13, 2021, 10:24 PM IST

वर्ल्ड कप फायनलमध्ये 6 वर्षानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार, किवी इतिहास बदलणार?

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया उद्या (14 नोव्हेंबर) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) भिडणार आहेत. 

Nov 13, 2021, 09:26 PM IST

T20 World Cup 2021 Final | या वेळेस इतिहास घडणार, पहिल्यांदाच होणार असं काही

टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021 Final) अंतिम सामना रविवारी 14 नोव्हेरंबरला खेळवण्यात येणार आहे.

 

Nov 13, 2021, 08:24 PM IST

टेस्ट आणि वनडेत नंबर 1, न्यूझीलंड T20 WC जिंकून टी 20मध्येही अव्वल स्थानी झेप घेणार?

टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2021 Final) फायनलमध्ये रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे.

 

Nov 13, 2021, 05:48 PM IST

ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड, कोण जिंकणार T20 World Cup? या दिग्गजाची भविष्यवाणी, म्हणाला...

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 चा अंतिम सामना  (ICC T 20 World Cup Final 2021)  रविवारी 14 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. 

Nov 13, 2021, 03:27 PM IST

पराभव झाला असला तरी पाकिस्तानात मात्र 'या' क्रिकेटरचं कौतुक होतंय...का?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल मॅचमध्ये या खेळाडूने अर्धशतकी खेळी केली.  

 

Nov 12, 2021, 08:06 PM IST

सानिया मिर्झाने पाकिस्तानकडून टाळ्या वाजवल्या, आणि यानंतर जे काही झालं....

भारताची टेनिसपटू (Indian Tennis Player) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची (Shoaib Malik Wife) पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

Nov 12, 2021, 06:12 PM IST

पाकिस्तानला घरचा आहेर, परावभवांतर बलुचिस्तानात 'जश्न'

 टी 20 वर्ल्ड कपच्या (t 20 world cup 2021) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात (Aus vs Pak) ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत सलग 5 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. 

Nov 12, 2021, 04:47 PM IST

हिटमॅनचा सुपरहिट कारनामा, टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज

 रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा एकूण तिसरा तर टीम इंडियाचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

Nov 9, 2021, 08:42 PM IST

टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असणार? विराट कोहलीने सांगितलं नाव, म्हणाला...

 विराट कोहलीचा (Virat Kohli) नामिबिया (Namibia) विरुद्धचा सामना हा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता.

Nov 8, 2021, 10:45 PM IST

T20 World Cup | सेमीफायनलमध्ये हे 4 संघ भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील (T 20 world cup 2021)  पहिला सेमी फायनलचा सामना हा 10 तर दुसरा सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे.  

Nov 8, 2021, 07:59 PM IST

T20 World Cup 2021 | सेमी फायनल सामन्याआधी 'या' टीमला मोठा धक्का, 4 शतकं ठोकणारा फलंदाज बाहेर

 टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत मोक्याच्या वेळेस सेमी फायनल सामन्याआधी स्टार फलंदाजाला दुखापत झाल्याने या टीमला  मोठा धक्का बसला आहे.

Nov 8, 2021, 07:21 PM IST

...म्हणून टीम इंडिया पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत, सुनील गावसकरांनी सांगितलं कारण

 माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 world cup 2021) टीम इंडियाच्या (Team India) पराभवाचं कारण सांगितलंय.

Nov 8, 2021, 05:33 PM IST

T 20 वर्ल्ड कपमधून OUT होताच पाकिस्तान्यांकडून टीम इंडियाची फिरकी

टीम इंडियाचं (Team India) टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात आलं आहे.

Nov 8, 2021, 04:26 PM IST