16 चेंडूत अर्धशतक, 8 षटकार... टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्टार खेळाडूची बॅट तळपली
T20 World Cup 2024 : आयपीएल संपलंय आणि आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती T20 वर्ल्ड कप स्पर्धेची. येत्या 2 तारखेला टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूने आपल्या बॅटने धमाल उडवून दिली.
May 31, 2024, 04:49 PM ISTशाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरुन रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट; आफ्रिदी म्हणाला, 'त्याची चूक...'
T20 World Cup 2024 Suresh Raina Deletes Social Media Post Shahid Afridi Connection: सुरेश रैनाने केलेल्या पोस्टसंदर्भात शाहिद आफ्रिदीने एक मोठा खुलासा केला आहे. आपण रैनाबरोबर बोलल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे.
May 31, 2024, 11:41 AM ISTT20 World Cup: वर्ल्डकप खेळवण्यासाठी अमेरिकेचीच निवड का? क्रिकेटचं भवितव्य पणाला?
T20 World Cup 2024: यूएसएमध्ये क्रिकेट चाहत्यांची संख्या काही प्रमाणात कमी आहे. अशा परिस्थितीत मैदानात जागा भरणं हे मॅनेजमेंटसाठी खूप अवघड काम असण्याची शक्यता आहे. याच गोष्टीचा विचार करता या वर्ल्डकपमधील केवळ 16 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
May 31, 2024, 08:25 AM ISTVirat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?
Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.
May 31, 2024, 07:20 AM ISTटी20 वर्ल्ड कपसाठी गेलेली टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये नाखुश, समोर आलं मोठं कारण
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली आहे. पण याठिकाणी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने नाखुश असल्याची माहिती समोर आली आहे.
May 30, 2024, 10:33 PM ISTहार्दिकच्या लग्नात 'या' खेळाडूने केलं होतं नताशाचं कन्यादान
Hardik-Natasha : टीम इंडियाच ऑलराऊंडर हार्दिक पांडया आणि पत्नी नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. यादरम्यान त्यांच्या लग्नातील एक किस्सा व्हायरल झाला आहे. हार्दिक-नताशाच्या लग्नात दिनेश कार्तिकने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
May 30, 2024, 05:39 PM ISTT20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ
T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला 34 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची चर्चा आहे.
May 30, 2024, 02:13 PM ISTT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक
टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
May 30, 2024, 10:00 AM ISTविराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड?
Virat kohli In T20 World Cup : विराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड? तुम्हाला माहितीये का? या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळणार आहे.
May 29, 2024, 11:52 PM IST
T20 World Cup : 'गार्डन में घूमेगा तो.. पता है ना', सूर्यकुमारने घेतली यशस्वी जयस्वालची फिरकी
Suryakumar Yadav on Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. अशातच सूर्याने यशस्वी जयस्वालच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत रोहित शर्माची आठवण करून दिली.
May 29, 2024, 04:45 PM IST'आता किमान ते असं तर म्हणणार नाहीत की..'; टीम इंडियाबद्दल अक्रमची 'खोचक' प्रतिक्रिया
Team India T20 World Cup Squad: 2021 मध्ये भारतीय संघ आयपीएलनंतर थेट वर्ल्डकप खेळण्यासाठी युएईला गेला होता. मात्र या पर्वामध्ये पहिल्याच फेरीत भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला होता.
May 29, 2024, 02:05 PM ISTटीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?
T20 World Cup 2024 : टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने? आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.
May 28, 2024, 11:25 PM ISTYashasvi Jaiswal Net Worth : आलिशान कार अन् मुंबईत 5 BHK घर, यशस्वी जयस्वालची एकूण संपत्ती किती?
Yashasvi Jaiswal Net Worth : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) स्थान देण्यात आलंय. यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करेल.
May 28, 2024, 10:50 PM ISTआयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर Dinesh Karthik ची थेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री
Dinesh Karthik : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 World Cup) थरार आता येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच आता 40 जणांच्या टीममध्ये दिनेश कार्तिकची निवड झालीये.
May 24, 2024, 05:03 PM ISTT20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार
T20 World Cup : T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार. इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
May 22, 2024, 09:42 PM IST