t20 world cup

'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'

Rinku Singh IPL 2024: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

May 22, 2024, 04:30 PM IST

वर्ल्ड कपआधी आईच्या कबरीवर गेला 'हा' स्टार खेळाडू

आगामी वर्ल्ड कपसाठी रवाना होण्याआधी राशीदने आईच्या कबरीजवळ गेला अन् मन हलकं केलं.

May 20, 2024, 08:30 PM IST

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 

May 18, 2024, 07:05 PM IST

जसप्रीत बुमराह नाही तर 'या' बॉलरला घाबरतो बाबर आझम

Babar Azam on toughest bowler : जसप्रीत बुमराह नाही तर 'या' बॉलरला घाबरतो बाबर आझम. बाबरने टीम इंडियाच्या बुमराहचं नाव नाही तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचं (Pat Cummins) नाव घेतलं.

 

May 18, 2024, 06:03 PM IST

टी20 वर्ल्ड कप कोण जिंकणार? जय शाहंनी केली भविष्यवाणी

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपला येत्या 2 जूनपासून सुरु होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक भाकीत वर्तवलं आहे. 

May 17, 2024, 10:11 PM IST

T20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...'

Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टी-20 संघात घेण्यास फार उत्सुक नव्हते असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 

 

May 17, 2024, 01:33 PM IST

टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, रोहित-यशस्वी ठरतायत फ्लॉप... 'या' खेळाडूला संधी मिळणार?

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता 15 दिवसांचा अवधी उरला आहे. सर्व संघ तयारीला लागलेत. पण भारतीय क्रिकेट संघाचं टेन्शन वाढलंय, ज्या खेळाडूंची निवड झालीय त्यातल्या काही खेळाडूंची आयपीएलमध्ये कामगिरी घसरलीय.

May 16, 2024, 08:00 PM IST

'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकप संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनला संदेश दिला आहे. 

 

May 16, 2024, 05:52 PM IST

बाबरच्या संघाने घेतला विराटचा धसका! मिसाब इशारा देत म्हणाला, 'विराट पाकिस्तानविरुद्ध..'

Warning About Virat Kohli To Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे.

May 16, 2024, 11:16 AM IST

Rohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेर

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलंय की, आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात खूप काही पाहिल्यात. वाईट काळाने त्याला चांगलं बनून कसं बाहेर पडायचं हे शिकवलं. 

May 16, 2024, 07:47 AM IST

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपसाठी नवा नियम; रिझर्व्ह डे रद्द, 'असा' लावणार सामन्याचा निकाल!

T20 World Cup 2024: 2 जूनपासून T20 वर्ल्डकप 2024 चं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल 26 जून रोजी होणार आहे. तर0 दुसरी सेमीफायनल 27 जून रोजी गयानामध्ये होणार आहे.

May 15, 2024, 08:50 AM IST

T20 तला यशस्वी कर्णधार कोण? तिसरं नाव वाचून धक्का बसेल

T20 World Cup : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा सहभाग आहे. यानिमित्ताने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 क्रिकेटच्या यशस्वी कर्णधारांबद्दल

May 14, 2024, 08:27 PM IST

T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल. 

 

May 14, 2024, 03:20 PM IST

IPL 2024 : आयपीएल प्लेऑफपूर्वी मोठी घडामोड, सात खेळाडू अचानक मायदेशी रवाना; कारण काय?

English Palyers will return home : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडने मोठा निर्णय घेतलाय.

May 13, 2024, 08:17 PM IST

'रोहित शर्मा 50 वर्षाचा होईपर्यंत...', युवराजच्या वडिलांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'जसं सेहवागला...'

भारताचे माजी क्रिकेटर योगराज सिंग (Yograj Singh) यांनी बीसीसीआयला (BCCI) खेळाडूंवरील वयाची मर्यादा हटवावी असं आवाहन केलं आहे. तसंच रोहित शर्मा (Rohit Sharma) 50 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतो असंही ते म्हणाले आहेत.

 

May 13, 2024, 07:58 PM IST