वाह रे पठ्ठ्या! मशिनकडून करुन घेतला Homework, आता मास्तरांनाही अक्षर ओळखणं कठीण
Homework: एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे.
Jul 12, 2023, 05:32 PM ISTShocking: याला म्हणतात निसर्गाची किमया! जणू काही स्वर्गाचं दार; Video पाहून तोंडात बोटं घालाल
Haridwar Doomsday Cloud Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निसर्गाची किमया दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत (Shelf Cloud) असल्याचे दिसत आहे.
Jul 11, 2023, 09:19 PM ISTस्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल
Wedding Video : 'हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है...' हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.
Jul 11, 2023, 01:33 PM IST
Delhi Metro: आता हेच बाकी राहिलं होतं, दिल्ली मेट्रोमधील महिलांचा Video व्हायरल; सर्वांसमोर असं काही केलं की...
Delhi Metro Pole Dance: सध्या नवा व्हिडिओ सोशल मीडियावर (Trending Video) ट्रेंडमध्ये असल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये दोन तरुणी पोल डान्स करताना दिसत आहेत
Jul 7, 2023, 06:43 PM ISTअसं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि... Video पाहून थरकाप उडेल
Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jul 7, 2023, 02:54 PM ISTअरे हा उंदीर आहे की माणूस? भरपावसात स्टाईलमध्ये करतोय आंघोळ
Raat Bathing in Rain Viral Video: एखादा माणूस आंघोळ करताना ज्याप्रमाणे चेहरा धुवतो,तसाच हा उंदीर करताना दिसतोय. तुम्ही याबद्दल फक्त ऐकलं असतं तर कदाचित यावर विश्वास ठेवला नसता. पण व्हिडीओच समोर आल्याने आता लोक अचंबित झाले आहेत.
Jul 6, 2023, 08:35 PM ISTदेवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत
Kedarnath Yatra : काही दिवसांपूर्वी झालेल्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वाढत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे.
Jul 6, 2023, 11:28 AM ISTहृदयद्रावक Video; 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! महामार्गावर डोंगरावरुन तो महाकाय दगड आला अन्...
Nagaland Landslide Video : दरळ कोसळल्यानंतर 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. रस्त्यावर असणाऱ्या वाहनांमधील लोकांना त्याने मृत्यूच्या दाढेत ओढलं.
Jul 5, 2023, 06:51 AM ISTट्रेकिंग करताय की मस्करी? लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा; पाहा Video
Lohagad Fort Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा झाल्याचं दिसून आलंय.
Jul 4, 2023, 09:04 AM IST'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral
Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jul 3, 2023, 12:11 PM ISTViral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग...
Kedarnath Couple Viral Video : केदारनाथ मंदिरासोमर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज केलं आणि सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केल्या. त्यानंतर इंटरनेटवर ही तरुणी ट्रोल होते आहे.
Jul 3, 2023, 10:28 AM ISTViral Video : 'रिमझिम गिरे सावन' म्हणत मुंबईच्या पाऊस खऱ्या अर्थानं जगलंय 'हे' जोडपं; पाहून कलाकारही होतील अवाक्
Trending Video : इंटरनेटवर एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ तुफान गाजतोय. हा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. पावसातील हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदाने बहरुन जातोय.
Jul 3, 2023, 08:43 AM IST
Pune News: अरेररे.. ही कोणती पद्धत? रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशासोबत पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पाहा Video
Pune Railway Platform Video: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी (Pune Railway Police) बाटलीतून पाणी ओतताना दिसतोय.
Jul 1, 2023, 05:47 PM ISTMumbai Local मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या Video ला 85 मिलियन व्ह्यूज, तुम्ही पाहिला का?
Mumbai Local Video : सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. पण महिलांच्या या व्हिडीओला 85 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Jun 30, 2023, 01:59 PM IST'राजा मला नऊवारी साडी पाहिजे'वर थिरकलं जपानी जोडपं, Video पाहाच
Viral Raja Mala Navari Pahije Japan Youtubers Dance Reel: परेदशी प्रेक्षकांनीही आता मराठी गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. खासकरून 2016 साली जगभराच 'झिंगाट' हे गाणं गाजल्यानं यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 'बहरला हा मधुमास' हे गाणंही प्रचंड गाजते आहे. यावर जगभरातील प्रेक्षकांनी रील्स केले आहेत. त्यामुळे या गाण्याचीही मोहनी प्रेक्षकांवर पडायला फारसा वेळ लागला नाही.
Jun 30, 2023, 11:38 AM IST