Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद
Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 30, 2023, 12:34 PM ISTपत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पती आला अन् मग.., भयानक Video Viral
Trending Video : ती विवाहित महिला प्रियकरासोबत असताना अचानक तिथे तिचा नवरा आला आणि त्यानंतर जे काही नाट्य घडलं. त्या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 30, 2023, 10:02 AM ISTDelhi Metro मध्ये पुन्हा कपलचे अश्लील चाळे, दरवाज्याजवळ Kiss करतानाचा Video Viral
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो ही गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाली आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे काही केल्या थांबत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी जनची लाज न बाळगता कपल खुल्लमखुल्ला एकमेकांना KISS करताना दिसून आले.
Jul 30, 2023, 08:49 AM ISTDelhi Metro मध्ये सुमधूर आवाजात तरुणाने गायलं नुसरत फतेह अली खान यांचं गाणं; Video पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!
Delhi Metro Viral Video: तुमच्याही आयुष्यात लय टेन्शन असेल ना... तुम्हाला अशा माणसाचा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्याच्या गायनाच्या प्रतिभेने सहप्रवाश्यांना खरोखर मंत्रमुग्ध केलंय.
Jul 29, 2023, 06:21 PM ISTVideo : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL
Wedding Video : वधू वरासह पूजारी आणि वऱ्हाड्यांनी उंच डोंगरावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊयात.
Jul 29, 2023, 01:36 PM ISTतो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले
Abdu Rozik Viral Video : Abdu Rozik चा बेडरुम व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. तो, ती आणि तिसरा असे तिघांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे.
Jul 28, 2023, 09:53 AM ISTViral Video: हात बांधले, कपडे काढले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस अन् नंतर तोंडाने उचलायला लावला बूट; धक्कादायक VIDEO व्हायरल
MP Viral Video: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका 34 वर्षीय व्यक्तीला मारहाण करत नंतर तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ दोन वर्षं जुना आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रमुख आरोपी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
Jul 26, 2023, 10:07 AM IST
दोघी असताना तिसऱ्या पत्नीची तयारी? अरमान मलिकचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Armaan Malik Workout Video with New girl : अरमान मलिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिसऱ्या पत्नीची तयारी करतोयस का असा सवाल देखील केला आहे.
Jul 23, 2023, 06:18 PM ISTViral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश...मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत
Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले...अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला...ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 23, 2023, 12:00 PM IST
सरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा 'अश्लील डान्स' Video Viral होताच चौकशीचे आदेश
Viral Video : सोशल मीडियावर बीडीओच्या निरोप समारंभाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक बार गर्ल भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स करताना दिसून येतं आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचारी तिच्यावर नोटांची उधळण करतानाही दिसत आहेत.
Jul 21, 2023, 11:42 AM IST'या' शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video
Kota Viral Video : कल्पना करा तुम्ही शहरातून रस्त्याने जात आहे तेही आणि अचानक तुमच्यासमोर मगर आली तर काय होणार? ही घटना प्रत्यक्षात उतरली आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 20, 2023, 08:23 PM ISTअचानक लीक झाला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video, Instagram वर कमेंट्सचा पाऊस
Suhagrat Viral Video : Instagram वरील एका कपलचा लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. वधू वराचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत.
Jul 20, 2023, 07:00 PM ISTप्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित
Saturn Moon Viral Photo : इन्स्टाग्राम चंद्र आणि शनी प्रत्यक्षात कसे दिसतात हे दाखविणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 20, 2023, 12:22 PM ISTViral Video: शेवटी आई ती! पोटच्या लेकाला प्रेमाने भरवला घास; व्हिडीओ पाहून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी
Emotional Heart Touching Mother Video: एका माय लेकाचा हा व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) असल्याचं दिसून येतंय. प्लॅटफॉर्मवर एक बेंच आहे ज्यावर एक आई आपल्या मुलासोबत बसली आहे.
Jul 14, 2023, 06:24 PM IST'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल
Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय?
Jul 14, 2023, 01:58 PM IST