कॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा
Trending Video : सोशल मीडियामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यातच आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून अनेकांचेच डोळे पाणावतायत.
Jun 30, 2023, 09:29 AM IST
VIDEO : पाऊस आला धावून; साबण आलो घेऊन...; रस्त्यावरच तरुणांनी केली अंघोळ
Rain Video Viral : काय रे देवा प्रसिद्धीसाठी पावसाचं निमित्त घेत धावत्या बाइकवर या तरुणांनी साबण लावून आंघोळ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jun 28, 2023, 11:53 AM ISTIndian Idol फेम अभिजीत सावंत सध्या कुठंय? वारंवार पाहिला जातोय त्याचा VIDEO
Indian Idol या रिअॅलिटी शोला पहिल्या भागापासूनच कमालीची लोकप्रियता मिळाली. या शो चे स्पर्धक, परीक्षक आणि सारंकाही अगदी कालपरवाच घडलं होतं इतकं सर्वांच्या लक्षात आहे.
Jun 27, 2023, 02:17 PM IST
भरदिवसा प्रेमीयुगुल गच्चीवर चादरीच्या आत रोमान्स करत असताना अचानक आई आली अन् मग...
Viral Video : भरदिवसा गच्चीवर ते दोघे चादरीच्या आत रोमान्स करत होते तेवढ्यात गच्ची वर आई येते आणि मग...सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jun 25, 2023, 03:09 PM IST
Viral Video : 'ये तुने क्या किया...'; गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड द्यायला गेला सप्रराईज, पण ती दुसऱ्याच तरुणासोबत....
Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेंडला तो मित्रांसोबत खास सप्रराईज द्यायला गेला खरा पण तोच आयुष्यभरासाठी सप्रराईज झाला. त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाच्या बाहुपाशात...
Jun 24, 2023, 04:24 PM IST'ओ मां... प्यारी मां...'! लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग, वाचताच डोळे पाणावतील
Viral Video : हृदयविकारानं कुटुंब हिरावलं, लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग; राखीपेक्षा ममतेच्या नात्याला प्राधान्य. पाहा नात्यात आलेल्या वादळांना ती नेमकी कशी सामोरी गेली, पाहाच...
Jun 23, 2023, 03:43 PM ISTViral Video : झाडामागे गर्लफ्रेंडला जवळ घेत बॉयफ्रेंडने केसात हात घातला अन् मग...पुढे काय झालं तुम्हीच पाहा
Girlfriend Boyfriend Video : झाडामागील प्रियकर प्रेयसीचं कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.
Jun 20, 2023, 01:39 PM ISTट्रेनमधील गर्दीमुळे टॉयलेटला जाण्यासाठी त्याला काय करावं लागलं पाहिलं का? Video पाहून अनेकांचा संताप
Indian Railway Viral Video: धावत्या पॅसेंजर ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो 5 हजारांहून अधिक वेळा शेअर झाला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2023, 09:37 AM ISTViral Video: नवरदेव पांड्याला मेहुण्यांचा गराडा; बुटांच्या बदल्यात मागितली गडगंज रक्कम, हार्दिकनं अशी केली बोलती बंद
Ceremony of stealing shoes in marriage: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविच त्यांच्या लव्हस्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. हार्दिकने त्याच्या लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखवला.
Jun 19, 2023, 04:11 PM ISTसॉली भैय्या... इंटरनेटवरचा सर्वात क्यूट Video, प्रत्येक भावाने बहिणीला पाठवावा
Brother Sister Video: आविरा सतत तिच्या भावाची माफी मागत असते. मात्र तिचा भाऊ तिच्याशी बोलण्यास तयार होत नाही. त्यावेळी आविराचा पारा चढतो.
Jun 17, 2023, 07:17 PM ISTGirl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा
Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Jun 17, 2023, 04:24 PM ISTमाशांऐवजी जाळ्यात सापडली चक्क फोर व्हिलर! तब्बल 33 वर्ष जुनं रहस्य झालं उघड
Jeep Founded From Under Water: समुद्रातून अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येताना दिसतात. सध्या अशाच एका बातमीची चर्चा आहे. एका इसमाला मासे पकडताना चक्क एक 1990 मधील जूनी वस्तू सापडली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय ती वस्तू कोणती?
Jun 16, 2023, 06:19 PM ISTचकणा म्हणून हिरवे वाटणे खात असाल तर आधी हा VIDEO पाहा
Roasted Green Chickpeas: आपल्या खाण्यापिण्यात आपण कायमच चांगल्या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करतो परंतु अनेकदा मार्केटमधून आलेले पदार्थ हे भेसळयुक्त असतात. त्यामुळे आपल्याला कायमच सतर्क राहावे लागते.
Jun 16, 2023, 04:29 PM ISTViral Video: नदीकाठी गेलेल्या तहानलेल्या सिंहासमोर मगर आली आणि पुढे...
Viral Video : सोशल मीडियावर मगर आणि सिंहाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jun 16, 2023, 12:47 PM IST
VIDEO : 'अब मै पानी मे कूद के दिखाता हूं'; Cyclone Biparjoy ची बातमी देताना भेटला आणखी एक 'चांद नवाब'
Cyclone Biparjoy Update : अरबी समुद्रातील चक्रिवादळ बिपरजॉय भारताहून जास्त नुकसान पाकिस्तानात करत असल्याचं चित्र आहे. याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Jun 15, 2023, 09:09 AM IST