Corona Alert : Immunity Booster साठी आजपासूनच करा 'हे' उपाय
Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) कहर सुरु आहे. त्यातच भारतात नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडलेत. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाने आपल्या घराचं दार ठोठावू नये म्हणून आजपासूनच आहारात हे बदल करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
Dec 22, 2022, 08:23 AM ISTCoronavirus Symptoms: कोरोनाची ही 2 गंभीर लक्षणे दिसली तर समजून जा, धोक्याची घंटा वाजली!
Covid-19 Cases: कोरोनाने (Coronavirus) चीनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा.
Dec 22, 2022, 07:59 AM ISTHealth News : गर्भाशय कॅन्सरवर रामबाण उपाय, 100 दिवसांत भारतात येणार लस
गर्भाशयाचा कॅन्सर महिलांसाठी ठरतो जीवघेणा, पण आता लसीमुळे Uterine Cancer पूर्णपण बरा होण्याचा दावा, संशोधनात मोठं यश
Dec 14, 2022, 05:26 PM ISTLonikar on Tope | राजेश टोपेंमुळे 3 लाख लोकांचा मृत्यू - लोणीकरांचा खळबळजनक आरोप
3 Lakh people died due to Rajesh Tope - Lonikar's sensational allegation
Nov 6, 2022, 10:10 PM ISTCorona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Corona News : कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले.
Oct 8, 2022, 11:13 AM ISTVideo | लम्पीच्या लशीसाठी 80-100 रुपये मागितल्याचा प्रकार
Kind of asking 80-100 rupees for lumpy vaccine
Sep 15, 2022, 08:05 PM ISTनाकाद्वारे देण्यात येणारी लस कोरोनाविरूद्ध किती प्रभावी ठरणार?
कोरोनाविरुद्धच्या युद्धाला मदत करणारी अशी ही पहिली अनुनासिक लस असणार आहे.
Sep 8, 2022, 06:33 AM ISTVideo | आता कोरोनाची लस नाकावाटे देण्यास परवानगी
Now allowed to give the coronavirus vaccine through the countryside
Sep 6, 2022, 06:40 PM ISTVideo | दिलासादायक! गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस आज बाजारात दाखल
Comforting! Cervical cancer vaccine launched today
Sep 1, 2022, 05:15 PM ISTमोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTBBV154 vaccine: कोरोनाविरुद्धच्या लढाईला मोठं यश, Nasal Vaccine ची तिसरी चाचणी यशस्वी
देशात लवकरच कोरोनावरची पहिली नेझल लस उपलब्ध होण्याची शक्यता
Aug 15, 2022, 06:11 PM ISTVideo| मुंबईत मलेरिया, गेस्ट्रो आणि स्वाईन फ्लूचा कहर
Swine Flu, Maleria, Gastro Increased In Mumbai
Aug 3, 2022, 09:15 AM ISTVideo | मंकीपॉक्समुळं 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! देशाचं टेन्शन वाढलं
22 year old dies of monkeypox
Aug 2, 2022, 08:00 AM ISTVIDEO| मोठी बातमी ! बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Booster Dose vaccine Time Gap Reduce To Six Month By Central Govt
Jun 17, 2022, 07:45 AM ISTकर्करोगावरील सीरमच्या लसीला डीसीजीआयची परवानगी
Indias First Ever Serum Vaccine On Cancer Gets Permission
Jun 16, 2022, 08:10 AM IST