पुण्याचे नेते वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी, ठाकरे गटाकडून आमदारकी मिळणार का?
Shivsena Thackeray faction : पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना (Vasant More) विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रमोशन मिळाल्याचं पहायला मिळतंय.
Aug 26, 2024, 04:10 PM ISTVasant More: वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवणार ?
Vasant Morens entry into the Thackeray group will he contest the assembly election from the Thackeray group
Jul 9, 2024, 08:10 PM ISTवसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'
Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray) एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता 2 महिन्यातच त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आहे.
Jul 4, 2024, 02:45 PM IST
वसंत मोरेंचं ठरलं! राज ठाकरेंनंतर वंचितचीही साथही सोडणार; ठाकरे गटात करणार प्रवेश
Vasant More to Join Thackeray Faction: लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार आहेत. वसंत मोरे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 9 जुलैला आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरेंनी दिली आहे.
Jul 4, 2024, 02:03 PM IST
VIDEO | वंचितचे उमेदवार वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त; केवळ 32012 मते मिळाली
Vasant More Deposit Confiscated
Jun 6, 2024, 06:05 PM ISTPune Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : पुण्यातील आश्चर्यकारक निकाल! मुरलीधर मोहोळ विजयी रवींद्र धंगेकर यांचा पराभव
पुण्यात आश्चर्यकारक निकाल पहायला मिळाला आहे. महायुतीचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. तर, रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.
Jun 4, 2024, 04:26 PM ISTPune Lok Sabha Result 2024 : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्याच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: पुण्याच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली.
Jun 4, 2024, 09:11 AM ISTPune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा
Vasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
May 23, 2024, 05:40 PM ISTवाडेश्वर कट्ट्यावर जमली पुण्यातील उमेदवारांची मैफल; सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी
LokSabha Election Vasant More And Ravindra Dhangekar At Wadeshwar Katta
May 15, 2024, 04:45 PM ISTPune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे 'प्रचार' उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?
Pune Loksabha Prachar : पुण्यात प्रत्यक्षातलं तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचलं असलं तरी निवडणुकीचं वातावरण मात्र थंड थंडच आहे. निवडणूक असल्यासारखं वाटतच नाही हे वाक्य सर्रास सगळीकडे ऐकायला मिळतं.
May 1, 2024, 08:05 PM IST'वसंत मोरेंची वृत्ती भावली, पण सपोर्ट धंगेकरांनाच...', किरण मानेंची पोस्ट, म्हणतात 'वरिष्ठांची निंदानालस्ती...'
वसंत मोरे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Apr 17, 2024, 11:39 PM ISTAmit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'
Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
Apr 17, 2024, 05:45 PM ISTमतं खाण्यासाठी वंचितकडून पुण्यात मिळाली उमेदवारी? वसंत मोरे म्हणाले, 'आपण कोणाची...'
Vasant More Pune Loksabha Election: वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. मोरे आता पुण्यातून लोकसभा लढणार आहेत.
Apr 3, 2024, 03:58 PM ISTPune News : पुण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचं फटाके फोडत स्वागत, तात्या म्हणतात...
Vasant More On Vanchit candidature : मनसेला जय महाराष्ट्र करून आता वसंत मोरे पुणे लोकसभेच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आता पुण्यातील (Pune Loksabha election 2024) राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
Apr 3, 2024, 12:05 AM ISTPune loksabha : पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर
Vasant More candidature announced from Vanchit : गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे.
Apr 2, 2024, 08:58 PM IST