virat kohli

Duleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?

बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी  टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 

Aug 15, 2024, 05:48 PM IST

रोहित आणि विराटचे लाड का करतंय बीसीसीआय? जय शहांनी स्पष्टच सांगितलं, 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर...'

Jay Shah On workload managent : दुलीप ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत. त्यावर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Aug 15, 2024, 04:57 PM IST

ICC Rankings मध्ये मोठा उलटफेर, रोहित शर्माची झेप... बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान

Latest ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान दिलं आहे. 

Aug 14, 2024, 05:44 PM IST

Champion Trophy पूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज, पण रोहित शर्मानेच दिला किंग कोहलीला 'जोर का झटका'

ICC Odi Rankings: चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वनडे रँकिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असल्याचं पहायला मिळतंय.

Aug 13, 2024, 03:56 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना भिडणार? बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी मोठी स्पर्धा

Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

Aug 12, 2024, 03:28 PM IST

Recipe: साऱ्या जगापासून लपवलेल्या मुलांना हे कोणते पॉप्सिकल खाऊ घालतेय अनुष्का शर्मा?

Anushka Sharma : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आपल्या दोन्ही मुलांसोबत कायमचे लंडनला स्थायिक झालेत. अनुष्का शर्माने शेअर केलेल्या फोटोत अकायचा दिसत आहे. सोबतच पॉप्सिकल देखील दिसत आहे. 

Aug 9, 2024, 06:21 PM IST

IND vs SL : वाघाला डिवचणं सोप्पं असतं का? श्रीलंकेने मोठी चूक केली, पाहा Video

Fernando deadly stare to Virat : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाहीये याचाच फायदा श्रीलंकन संघाने फायदा घेतल्याचं दिसतंय.

Aug 7, 2024, 11:55 PM IST

बांगलादेशच्या आंदोलनात दिसला विराट कोहलीचा डुप्लिकेट, VIDEO तुफान व्हायरल

Virat Kohli lookalike on Bangladesh: बांगलादेशची राजधानी ढाकामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे. 

 

Aug 7, 2024, 04:02 PM IST

विराट कोहलीने चिटींग केल्याचा आरोप! आकाश चोप्रा म्हणतो, 'त्याला माहित होतं की...'

SL vs IND ODI Virat Kohli Controversy: विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. विराटच्या या खेळीवरुनच आता आकाश चोप्राने एक विधान केलं आहे.

Aug 7, 2024, 09:52 AM IST

आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?

IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे. 

Aug 6, 2024, 05:14 PM IST

'गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...', 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलं

Slamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.

Aug 6, 2024, 08:43 AM IST

कोहलीमुळे मैदानात 'विराट' राडा! हेल्मेट आपटलं; जयसूर्यानेही श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून...

Virat Kohli Controversial Decision Vs Sri Lanka 2nd ODI: सोशल मीडियावर या निर्णयाची सध्या तुफान चर्चा असून फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

Aug 5, 2024, 08:27 AM IST

SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने रणनिती आखलीय. 

Aug 4, 2024, 11:16 AM IST

IND vs SL: भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर? काय आहे ICC चा नियम

IND vs SL: या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले. यावेळी टीम इंडिया अवघ्या 47.5 ओव्हर्समध्ये 230 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे सामना अनिर्णीत संपल्यानंतर चाहते सुपर ओव्हरची वाट पाहत होते पण तसं झालं नाही.

Aug 3, 2024, 03:45 PM IST

विराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स

Parenting Tips : मुलांचा सांभाळ करत असताना पालकांनी मुलांचा मानसिक आणि शारिरीक असा विकास होतोय का याचा विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी प्रेमानंद महाराजांनी दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरतात. 

Aug 2, 2024, 05:43 PM IST