whatsapp 0

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना मथुऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.

Apr 10, 2016, 08:40 PM IST

व्हॉटसअॅपची युझर्सना सर्वात मोठी भेट

जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने आपल्या युझर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Apr 6, 2016, 10:51 AM IST

व्हॉट्सअॅपवरुन आता लँडलाईनवर कॉलिंगची सुविधा

व्हॉट्सअॅपची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता लवकरच व्हॉट्सअॅपवर लँडलाईन आणि मोबाईल फोन नंबर्सवर कॉलिंगची सुविधा सुरु होणार आहे. 

Mar 29, 2016, 10:50 AM IST

भारत-पाक मॅचवेळी 'तो' मॅसेज त्याला घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये

मंगळुरू : व्हॉट्सअॅपवरील एक मॅसेज मंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका मुलासाठी महागात पडला आहे.

Mar 25, 2016, 04:45 PM IST

भारताच्या विजयानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा धुमाकूळ

मुंबई : बुधवारी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात भारताचा अगदी शेवटच्या क्षणी विजय झाला.

Mar 24, 2016, 11:35 AM IST

पोलिसांची व्हॉटसअपवर मानहानी, पत्रकाराला अटक

रायपूर : पोलिसांविरुद्ध मानहानिकारक मॅसेज व्हॉटसअप ग्रुपमध्ये टाकण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ही व्यक्ती एक पत्रकार आहे. 

Mar 23, 2016, 03:35 PM IST

व्हॉट्सअॅपचे नवं फिचर डाऊनलोड केलं का?

 जगात क्रमांक एकचे इनस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप एकापाठोपाठ एक नवे फिचर लॉन्च करत आहे. कंपनीने नव्या व्हर्जन 2.12.535 चे नवे अपडेट जारी केले आहे. 

Mar 21, 2016, 09:52 PM IST

'किंग ऑफ बॅड टाइम्स' माल्ल्या व्हॉट्सअॅपवर हिट...

मुंबई : देशभरातल्या बँकांची कर्ज बुडवून युरोपात निघून गेलेला 'किंग ऑफ गूड टाइम्स' विजय माल्ल्या सध्या व्हॉट्सअॅपवर मात्र जाम हिट झालाय. 

Mar 15, 2016, 11:34 AM IST

सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

Mar 14, 2016, 10:07 AM IST

व्हॉट्सअॅपच्या एका मॅसेजमुळे त्यांचं आयुष्यभराचं नुकसान

पुणे : खासगी क्लासच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर मिस झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. 

Mar 10, 2016, 07:41 PM IST

व्हॉटसअपनं यूझर्सना दिली खुशखबर...

व्हॉटसअपमध्ये नुकतेच इमोजी, डॉक्युमेन्ट, थर्ड पार्टी अॅप शेअरिंगसारखे फिचर्स देण्यात आलेत... यानंतर व्हॉटसअपनं आपल्या अॅपमध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल करत यूझर्सना एक खुशखबरही दिलीय. 

Mar 9, 2016, 10:19 PM IST

व्हॉटस अॅपचे आणखी काही नवे फीचर्स

इन्संट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअॅपने काही फीचर्स अपडेट केले आहेत, ज्यात व्हिडीओ झूम आणि थर्ड पार्टी अॅप कटेन्ट शेअरिंग सारखे पर्याय आपणास मिळतील.

Mar 6, 2016, 05:55 PM IST

व्हॉटस्‌अॅपची आणखी काही नवीन फिचर्स, तुम्हाला माहित आहेत का?

सध्या सोशल मीडियाची क्रेझ आहे. एखादी बातमी किंवा गोष्ट लगेच व्हायरल होते आणि त्याचा बोलबाला होतो. मात्र, व्हॉटस्‌अॅपची तुम्हाला नवीन फिचर्स माहीत आहेत का? व्हॉटस्‌अॅपने आणखी काही नवीन फिचर्स अॅड केली आहेत. त्यामुळे तुम्हाला पसंत असतील तेच मेसेज ठेवू शकता तसेच स्टार मार्क करुन वेळ मिळेल तेव्हा ते संदेश वाचू शकता.

Mar 3, 2016, 08:57 AM IST

पीडीएफ फाईल 'व्हॉटस्‌अॅप'ने लवकरच पाठवणे शक्य

'व्हॉटस्‌अॅप'द्वारे आता लवकरच पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्‍य.

Mar 2, 2016, 05:08 PM IST

Whatsapp अँड्रॉइडसाठी नवीन अपडेट, अनेक नवीन फिचर्स उपलब्ध

 व्हॉट्सअॅपने नुकतेच iOSसाठी एक अपडेट दिले आहे, त्यात व्हिडिओ झूमसह अनेक फिचर दिले आहे.  आता अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी कंपनी एक अपडेट दिले आहे. 

Mar 1, 2016, 08:21 PM IST